नाट्यवेध एकांकिका विशेष – FB Posts

Activities and Events, Community Noticeboard
दोन वर्षांच्या प्रतिक्षे नंतर पुन्हा एकदा कलाकारांना रंगमंचावर आपली कला रसिक प्रेकक्षकांसमोर सदरकरण्याची संधी मिळाली आणि प्प्रेक्षकांच्या प्रतिसादाने प्रयोग "हाऊस फुल" झाला.हा प्रवास खूप वेगळा होता. नाटकाचं वाचन ऑनलाइन झालं कारण Covid restrictions. १७ कलाकारांना घेऊन एकांकिका बसवणं, त्यातले निम्मे कलाकार पहिल्यांदाच नाटकात काम करत होते, त्यात दोन एकांकिकांच दिग्दर्शन आणि मुख्य भुमिका ही सगळी तारेवरची कसरत एकाच वेळी करण्याची जबाबदारी सचिन आणि योगेश यांनी घेतली. सगळ्यांना समजून घेत अभिनयाची मुळाक्षर नाही तर हात धरून रेषा काढण्यापासून सुरूवात केली. तालीम सुरू झाली आणि टीममध्ये कोवीडचा प्रसार झाला आणि पुन्हा दोन आठवडे तालीम थांबली असं करत जेमतेम एक महिना तालमीला मिळाला. पण दोन्ही दिग्दर्शकांनी सगळ्यांना सामावून, समजून घेत प्रत्येकाला वेळ देवून तयारी करून घेतली. त्यात भर म्हणून काही जणांना भारतात जावं लागलं त्यात योगेश एक होता. दोन आठवडे भारतातून आणि ट्रान्झिट…
Read More

नाट्यवेध एकांकिका विशेष – संयोजकांच्या चष्म्यातून!

Activities and Events
बर्‍याच दिवसांनी नाही तर बर्‍याच महिन्यानंतर मासीचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाबाबत विविध लोकांनी Social media वर बऱ्याच posts टाकल्या आणि त्यावर अनेक चांगल्या प्रतिक्रया सुद्धा दिल्या. कुणी प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी, कुणी संयोजनासाठी तर कुणी निवेदनासाठी, जवळपास सर्वांनीच खूप कौतूक केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संयोजकांच्या चष्म्यातून…. असे कार्यक्रम घडण्यामागचा कार्यकारणभाव, त्यामागची समीकरणे याबाबत अगदी थोडक्यात. वर्षाहून अधिक वेळ वाट बघितल्यानंतर, अनेक अडचणींवर मात करत, सुमारे पन्नासहून अधिक लोकांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. आपली कलाकृती सादर करण्याची ऊर्मी, कौतुकाच्या थापेमधून मिळणारी तृप्ती मिळवू पाहणारे कलाकार एकीकडे, तर उत्तम कलाकृतीस भरघोस दाद देणारे दर्दी प्रेक्षक, आपल्या माणसांना रंगमंचावर बघून भरून पावणारे पाठीराखे दुसरीकडे आणि या दोघांमध्ये त्यांना एकत्र आणणारे संयोजक. यापैकी यशाचा वाटा कुणाचा किती हे मोजायचे झाले तर बहुदा तिघांच्याही पदरात जवळपास सारखेच माप पडेल. एक मे…
Read More

टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी (तोही )

Activities and Events, Community Noticeboard
नमस्कार!आज सर्वाना हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय कि आपले सर्वांचे टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी ( तोही )  आता खूप धूम धडाक्यात १ वर्ष ४ महिने पूर्ण करत आहे. खूप इव्हेंट आपण पूर्ण केले. टेम्पल डे,  दत्त जयंती , माघी गणपती उत्सव, श्री गजानन महाराज प्रगट दिन आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात पहिल्या आपल्या देवांच्या  श्री गुरुदेव दत्त , श्री गजानन महाराज आणि  श्री स्वामी समर्थ मूर्ती आणि पादुका आपल्या सिडनी मध्ये टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी मध्ये आता विराजमान झाल्या आहेत. सर्वाना आग्रहाचे आमंत्रण, आपल्या टेम्पल ला  या , आपल्या सर्वांशी जुडा.https://www.facebook.com/groups/www.templeofhumanity.org.au/?ref=share https://forms.gle/3vK5WTMJ1h5aFAhb7 Please Register your RSVP in Above link. आपण सर्वच आपले टेम्पल ऑफ ह्यूमॅनिटी आणि आपले सर्व देव मूर्ती लवकरात लवकर स्वतःच्या रेंटल जागी स्थापित व्हावे म्हणून विविध फंड रेझिंग  इव्हेंट वर्षभर करणार आहोत.आता आपण श्री स्वामी समर्थ प्रगट दिन साजरा  करत आहोत…
Read More

Pink Saree

Activities and Events, Community Noticeboard
पिंक सारी प्रोजेक्ट हा community driven उपक्रम आहे. भारतीय व श्रीलंकन लोकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर awareness व मॅमोग्राम करून घेण्याचे महत्व ह्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम ही सामाजिक संस्था करते. आपल्यामद्धे एकंदरच ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग करण्याचे प्रमाण फार कमी आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी, सर्व ५० वर्षांवरील महिलांनी माओग्रॅम करावा अशी आग्रहाची विनंती आहे. पिंक सारी - strathfield मध्ये आयोजित करण्यात होणाऱ्या ‘बियॉन्ड पिंक' ह्या उपक्रमाचा भाग म्हणून आपल्याला मोफत कार्यशाळांसाठी आमंत्रित करत आहे. 'बियॉन्ड पिंक'चा मुख्य फोकस म्हणजे दक्षिण आशियाई समुदायातील व्यक्तींशी, पुरुष आणि स्त्रिया, संपर्क साधणे हा आहे. कर्करोगाचे निदान झालेले, remission मद्धे असलेले,  आणि बरे झालेले लोक, तसेच त्यांची काळजी घेणारे लोक, primary carers, कुटुंबातील सदस्य/ मित्र यांना माहिती, ज्ञान आणि skills देऊन ते ज्या लोकांची काळजी घेत आहेत त्यांच्यासाठी व त्याबरोबरच…
Read More

Kids Corner

Activities and Events, Community Noticeboard
Age 5 to Age 12 Kids get creative and send us your drawings/ sketches/painting: Theme: New world in my eyesOrientation of paper: Landscape/PortraitFile format: jpg /svg/pngMax file size: less than 512mb One entry per participant Email: Attach the digital copy considering above details masisydney@gmail.com Include the following details in the email: Name of the ParticipantAge: MASI will create a gallery of these creations and publish them on our website and share it via MASI Facebook.
Read More

ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया

Activities and Events, Marathi Sahitya
'ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान', नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना 'संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ' मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत. ''मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!' … ह्या संकल्पनेवर 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ' संकल्प- एक निश्चय' ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.या  व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे  …दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची…
Read More

विश्व मराठी परिषदेचे – संमेलन २०२१

Activities and Events, Latest News
विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१. निःशुल्क प्रवेश... नोंदणी आवश्यक.. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार यामध्ये एक दिवस स्वतंत्र *विश्व मराठी युवा संमेलन होणार आहे.*अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था,  ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल संमेलनासाठी निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करा -  https://www.sammelan.vmparishad.org----------------------------------------------१२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि *सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व…
Read More

Abhinay

Activities and Events, Latest News
First of its kind Australia wide Marathi talent competition Links to the performances for the Australia wide 'Abhinay' - acting competition. Hope you all enjoy watching the performances. Thanks to all the participants for sending in the entries. Prizes & certificates to the winners will be sent soon.  S1 : https://www.youtube.com/watch?v=sDRvyoYpZKk... S2 : https://www.youtube.com/watch?v=4EKrMoeyA1U... G1 : https://www.youtube.com/watch?v=oWLxpDVZjts... G2 : https://www.youtube.com/watch?v=9wYrV8Rr-24...
Read More