About MASI

जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी “आपल्या ” माणसांना भेटण्याची ओढ असते.  सौ. सरोज रानडे आणि सौ. ललिता कानेटकर यांनी याच ओढीमुळे १९८२ मध्ये सिडनी मधील इतर मराठी  मंडळींना शोधण्याचा प्रयत्न केला. सिडनी ते कॅनबेरा पर्यंत, डिरेक्टरी मध्ये  सापडतील त्या मराठी कटुंबाना दोघींच्या सहीने पत्र पाठवून भेटीसाठी आमंत्रण दिले.  ऑबर्नच्या’ श्री मंदिरात ४० मराठी कुटुंबे   प्रथमच एकत्र आली आणि सर्वांनी  “मराठीपण ” अनुभवलं . त्या भेटीत  मराठी मंडळ न काढता , नुसतंच अधून मधून भेटावं  असं  एकमताने ठरलं . त्यानुसार पुढील  काही वर्षे  वर्षातून ३/४ वेळा सिडनी आणि आसपासच्या परिसरात मराठी मंडळी एकत्र जमून मराठी साहित्य,नृत्य ,संगीत,नाट्य यांचा आनंद घेऊ लागली.

हळू हळू मराठी मंडळींची संख्या  वाढू लागली. ” Wollongong ” येथे झालेल्या  एका भेटीत  एखादं मंडळ किंवा संस्था असणं आता गरजेचं आहे असं सर्वानुमते ठरलं आणि १९८६ मध्ये  ‘मराठी असोसिएशन सिडनी’ ची  स्थापना झाली. परंतु   अधिकृत नोंदणी केल्यास असोसिएशनला विविध  फायदे होतील अशी माहिती पुढे मिळाली . त्याप्रमाणे १९८९ मध्ये  नोंदणी होऊन मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड कार्यरत आहे.


Marathi Association Sydney Inc. (MASI) is an association formed by people having an interest in the Marathi language, culture and customs. Marathi is the language spoken by 70 million people in Maharashtra, a state in western India. Marathi culture, similar to Indian culture, has a long and rich history. Marathi speaking people are an integral part of the Indian nation, and have played significant roles in the history of this civilization.

Noble souls like Dnyaneshwar, great leaders like Chatrapati Shivaji Maharaj and Lokamanya Tilak, and even present day heroes like Sunil Gavaskar and Sachin Tendulkar form part of Maharashtra’s honorary traditions. MASI nurtures the interests of its members by organising community events and cultural programs throughout the year This website serves as a link for MASI to provide information to its members, and as a platform and for its members to express themselves.

MASI Membership

We encourage you to become a member of the MASI and participate in various cultural events and activities organised by MASI.

MASI Membership benefits

  • Priority seats for life members for MASI events
  • Concessional rate for MASI events

Upcoming Events