विश्व मराठी परिषदेचे – संमेलन २०२१

Activities and Events, Latest News
विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१. निःशुल्क प्रवेश... नोंदणी आवश्यक.. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार यामध्ये एक दिवस स्वतंत्र *विश्व मराठी युवा संमेलन होणार आहे.*अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था,  ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल संमेलनासाठी निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करा -  https://www.sammelan.vmparishad.org----------------------------------------------१२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि *सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व…
Read More

Abhinay

Activities and Events, Latest News
First of its kind Australia wide Marathi talent competition Links to the performances for the Australia wide 'Abhinay' - acting competition. Hope you all enjoy watching the performances. Thanks to all the participants for sending in the entries. Prizes & certificates to the winners will be sent soon.  S1 : https://www.youtube.com/watch?v=sDRvyoYpZKk... S2 : https://www.youtube.com/watch?v=4EKrMoeyA1U... G1 : https://www.youtube.com/watch?v=oWLxpDVZjts... G2 : https://www.youtube.com/watch?v=9wYrV8Rr-24...
Read More

Auburn Ganesh Utsav 2020

Latest News
श्री मंदिर ऑबर्न गणेशउत्सव सालाबादप्रमाणे श्री मंदिर ऑबर्न येथे श्री गणपती उत्सव करण्याचा उत्सव समितीचा मानस होता पण करोना च्या पार्श्वभूमीवर यंदाचा  सार्वजनिक उत्सव होणार नाही याची नोंद घ्यावी. हा निर्णय श्री मंदिर आणि उत्सव समिती यांनी संयुक्त पणे घेतला आहे.  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मंदिरात प्रसाद तयार करणे आणि त्याचे वाटप करण्यास बंदी आहे. आपण यावर्षी महाप्रसाद तयार करत नसल्याने प्रसादासाठी पैसे जमा करणार नाही आणि तसेच पोळ्या ही जमवणार नाही. आपणास श्री मंदिर  साठी काही देणगी अथवा पूजे साठी पैसे द्यावयाचे असल्यास आपण कृपया श्री मंदिर संस्थेला संपर्क साधावा.   आपणा सर्वांच्या वतीने श्री सचिन आणि सौ अपर्णा दामले प्रसाद तयार करून श्री मंदिर यांच्या सोयीनुसार ऑबर्न येथे जाऊन श्री ना प्रसाद अर्पण करतील.  आपणास श्री  मंदिरात येऊन दर्शन घ्यावयाचे असल्यास आपण श्री मंदिर च्या वेब साईट ला भेट…
Read More

Western Sydney Ganeshotsav

Latest News
Western Sydney Ganeshotsav Inc. ABN 70 224 574 027   || Shree Ganapati Prasanna ||     Hope everyone is keeping well and safe.   We are pleased to announce the Ganesh Festival 2020 program. Please note that the festival duration will be only 'one and a half-day', due to the unprecedented Covid-19 pandemic.   Festival program:   - Sat 22 Aug: 10 am - 12 pm: Ganesh Staphana & Aarti*  - Sat 22 Aug: 03 pm - 06 pm: Ganesh Darshan** - Sun 23 Aug: 02 pm - 04 pm: Atharvasheersha Pathan & Aarti** - Sun 23 Aug: 04 pm - 05 pm: Ganesh Visarjan**    * Due to COVID-19  safety requirements, entry to the temple during Ganesh Sthapana will be restricted. There will be no Dhol Tasha and…
Read More