डॉक्टर जगन्नाथ दीक्षित – आवाहन

Community Appeal, Community Noticeboard
आवाहनडॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहेच. गेली ३१ वर्ष अध्यापक पेशात काम करत असतानाच, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉक्टर दीक्षित यांनी स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियानाला सुरवात केली. या वर्षी अभियानाच्या अनुयायांनी पद्मश्री पुरस्कारासाठी डॉक्टर दीक्षित यांचे नाम निर्देशन करायचे आवाहन आपल्याला केले आहे. श्रोतेहो, डॉक्टर दीक्षित यांचे काम पद्मश्री पुरस्कारासाठी आपल्याला योग्य आहे असे वाटत असेल तर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊ शकता. नाम निर्देशनाची मुदत १० सप्टेंबर पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा limaye.g@gmail.com ह्या ई-मेल वर. Disclaimer: MASI does not endorse this organisation neither has any affiliation with this organisation. This information is added 'as is' and MASI does not make any warranties about the reliabilities, completeness and accuracy of this appeal. Any actions taken based on the…
Read More

Community Appeal

Community Appeal, Community Noticeboard
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, उत्तर रत्नागिरी जिल्हा* ==================== चिपळूण पुरस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदत कार्य चालू केले आहे. मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. याकरिता निधीची आवश्यकता आहे. आपण शक्य ती *आर्थिक मदत* करावी ही विनम्र प्रार्थना. संस्थेच्या बँक खात्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. बँकेचे नाव : जनता सहकारी बँक म. पुणे शाखा : चिपळूण खात्याचा प्रकार:  बचत खाते खात्याचे नाव:R S S Jankalyan Samiti Dist North Rtg खाते क्रमांक : 035220100013114 आयएफएससी: JSBP0000035 बँक खात्यामध्ये रक्कम *डायरेक्ट ट्रान्सफर* केल्यास खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी. श्री मंदार लेले  कार्यवाह  चिपळूण जिल्हा रत्नागिरी  9503053770 02355257222 श्री सुरेश घडशी कोषाध्यक्ष चिपळूण जिल्हा रत्नागिरी 9970588689 देणगीची पावती तयार करण्याकरिता 1) पूर्ण नाव  2) पूर्ण पत्ता  3) दूरध्वनी क्रमांक 4) पँन  5) ई-मेल  6) पेमेंट डिटेल्स  इत्यादी कळवावे. रा स्व संघ…
Read More

COVID Relief Fund India

Community Appeal, Community Noticeboard
सध्या भारतात कोविड महामारी संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोविडच्या ह्या  दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपण सर्वांनी      सढळ हस्ते केलेली आर्थिक मदत आपल्याच भगिनी आणि बांधवांना ह्या संकटाशी दोन हात करण्यास पूरक ठरेल. सर्वांना नम्र आवाहन आहे की खालील पैकी कुठच्याही संस्थेला आपण आर्थिक मदत करू शकता.  १. ऑस्ट्रेलिया तील सेवा इंटरनॅशनल संस्था.  ह्या संस्थेला दिलेली देणगी टॅक्स दीडक्टशन साठी आपण आपल्या टॅक्स रिटर्न मध्ये क्लेम करू शकता.  २. भारतीय पंतप्रधान निधी.  देणगीसाठी भेट द्या www.pmcares.gov.in ३. मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड १९). देणगीसाठी भेट द्या www.cmrf.maharashtra.gov.in
Read More

Sponsorship

Community Appeal
Dear Sir/Madam, My name is Swapnil Shinde. I am the son of Mr Rajesh and Mrs Usha Shinde residing at 5 Teralba Road, Leumeah NSW 2560. I am a student at Macquarie Fields Selective High School and I will be going to NASA at the United States of America on the 21st of September for a Space Camp training event. I have attached all information related to my educational trip and I am looking for sponsorships. This will be tax deductible as my school will be providing tax receipts. Your generous help will be appreciated, please download document for full details. Thank you for your consideration. Kind Regards Yours Sincerely Swapnil Shinde
Read More