Community Appeal

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, उत्तर रत्नागिरी जिल्हा*

====================

चिपळूण पुरस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदत कार्य चालू केले आहे. मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. याकरिता निधीची आवश्यकता आहे. आपण शक्य ती *आर्थिक मदत* करावी ही विनम्र प्रार्थना.

संस्थेच्या बँक खात्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

बँकेचे नाव : जनता सहकारी बँक म. पुणे

शाखा : चिपळूण

खात्याचा प्रकार:  बचत खाते

खात्याचे नाव:R S S Jankalyan Samiti Dist North Rtg

खाते क्रमांक : 035220100013114

आयएफएससी: JSBP0000035

बँक खात्यामध्ये रक्कम *डायरेक्ट ट्रान्सफर* केल्यास खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी.

श्री मंदार लेले 

कार्यवाह 

चिपळूण जिल्हा रत्नागिरी 

9503053770

02355257222

श्री सुरेश घडशी

कोषाध्यक्ष

चिपळूण जिल्हा रत्नागिरी

9970588689

देणगीची पावती तयार करण्याकरिता

1) पूर्ण नाव 

2) पूर्ण पत्ता 

3) दूरध्वनी क्रमांक

4) पँन 

5) ई-मेल 

6) पेमेंट डिटेल्स 

इत्यादी कळवावे.

रा स्व संघ जनकल्याण समिती या संस्थेची माहिती www.rssjankalyan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

धन्यवाद 

आपला विश्वासू 

अजय मेहता 

अध्यक्ष 

रा स्व संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा.9422051645

Disclaimer: MASI does not endorse this organisation neither has any affiliation with this organisation. This information is added 'as is' and MASI does not make any warranties about the reliabilities, completeness and accuracy of this appeal. Any actions taken based on the above information is completely at your own risk and MASI will not be responsible for any losses in connection to use of this information.  

Upcoming Events