MASI’s feast of plays

Activities and Events, Entertainment
Char Choughi Play Ekankika Marathi Community in Sydney was treated with a feast of plays in the recent past. MASI (Marathi Association of Sydney Incorporated) played a stellar role in providing this feast. Maharashtra Day in Sydney was celebrated with cultural activities which included two one act plays: ‘Khas Apalyasathi’ (Especially for you) and ‘Noopuri’ (Noopuri is a girl’s name). This was followed by a three act play on 25th June: ‘CharChoughi’ (Foursome). I was privileged to be in the audience on both the days and enjoyed all the three plays though for various reasons. First, about Noopuri. Noopuri has a revolutionary theme. It is based on an emotional turmoil of the parents of a daughter who needs a bone marrow transplant and the issues arising out of that turmoil.…
Read More
Char Choughi – Audiences Accolades

Char Choughi – Audiences Accolades

Activities and Events, Entertainment
-25th June 2022 एक अविस्मरणीय नाट्यानुभव  सिडनीमध्ये गेल्या शनिवारी UNSW Auditorium या रंगमंचावर मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरटेड म्हणजेच 'मासी'तर्फे प्रशांत दळवी लिखित "चारचौघी"या नाटकाचा एक अत्यंत वाखाणण्याजोगा प्रयोग सादर करण्यात आला.  त्याविषयी थोडेसे.  कोविड १९ च्या व्यत्ययामुळे सुमारे दीड वर्षे लांबलेला या नाटकाचा प्रयोग सर्व कलाकारांच्या उत्कट अभिनयानं आणि चारशे पेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं रंगत गेला. याचं संपूर्ण श्रेय सिडनीतले नाणावलेले दिग्दर्शक संजय लेले यांना,  निष्णात कलाकारांना, व्यावसायिक वाटावा असा देखणा रंगमंच उभा करणाऱ्या तंत्रज्ञांना, कौतुकापलिकडे पोचलेल्या प्रकाश (आणि अचूक अंधार) योजनेला, मराठी नाटक आईकडून समजून घेऊन पार्श्वसंगीत देणाऱ्या तरुण संगीतकाराला, रंग आणि वेशभूषा यात तरबेज असणाऱ्या मैत्रिणींना,  "बोलविते धनी"  या रंगमंच सहाय्यकांना..  ..अर्थात या सगळ्यांना  यातल्या प्रत्येकानं प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षांना अधिकच उंचीवर नेऊन योग्य न्याय दिला.  ही अतिशयोक्ती नाही. Lego च्या छोट्या छोट्या तुकडयांना जोडून त्याचा एक सुंदर,…
Read More