डॉक्टर जगन्नाथ दीक्षित – आवाहन

आवाहन
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहेच. गेली ३१ वर्ष अध्यापक पेशात काम करत असतानाच, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉक्टर दीक्षित यांनी स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियानाला सुरवात केली.

या वर्षी अभियानाच्या अनुयायांनी पद्मश्री पुरस्कारासाठी डॉक्टर दीक्षित यांचे नाम निर्देशन करायचे आवाहन आपल्याला केले आहे. श्रोतेहो, डॉक्टर दीक्षित यांचे काम पद्मश्री पुरस्कारासाठी आपल्याला योग्य आहे असे वाटत असेल तर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊ शकता.

नाम निर्देशनाची मुदत १० सप्टेंबर पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा limaye.g@gmail.com ह्या ई-मेल वर.

Disclaimer: MASI does not endorse this organisation neither has any affiliation with this organisation. This information is added 'as is' and MASI does not make any warranties about the reliabilities, completeness and accuracy of this appeal. Any actions taken based on the above information is completely at your own risk and MASI will not be responsible for any losses in connection to use of this information.  

Upcoming Events