ग्रंथ तुमच्या दारी – ऑस्ट्रेलिया

Activities and Events, Marathi Sahitya
'ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान', नाशिक यांच्याद्वारे सुरु केलेली वाचकप्रिय योजना 'संकल्प- एक निश्चय, मेलबर्न ' मागील ५ वर्षांपासून मेलबर्नमध्ये यशस्वीपणे राबवत असून आजमितीला ७०० पेक्षा जास्त दर्जेदार मराठी साहित्याची पुस्तके मेलबर्नच्या विविध भागात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध केलेली आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत. ''मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे!' … ह्या संकल्पनेवर 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' काम करते. सदर कार्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रचार, प्रसारासाठी ' संकल्प- एक निश्चय' ऑक्टोबर २०१६ पासून कार्यरत आहे.मागील वर्षांपासून ही योजना ऑस्ट्रेलियातील इतर राज्यातही वाढ घेऊ लागली आहे. सिडनी मध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' चे समन्वयक म्हणून सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील कार्यरत आहेत.या  व्यतिरिक्त ऍडलेड, पर्थ आणि ब्रिस्बेन या शहरातदेखील ग्रंथपेट्या दाखल झाल्या आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पनेचे ऑस्ट्रेलियातील स्वरूप थोडक्यात असे आहे  …दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची…
Read More

विश्व मराठी परिषदेचे – संमेलन २०२१

Activities and Events, Latest News
विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१. निःशुल्क प्रवेश... नोंदणी आवश्यक.. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार यामध्ये एक दिवस स्वतंत्र *विश्व मराठी युवा संमेलन होणार आहे.*अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था,  ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल संमेलनासाठी निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करा -  https://www.sammelan.vmparishad.org----------------------------------------------१२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि *सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व…
Read More

Abhinay

Activities and Events, Latest News
First of its kind Australia wide Marathi talent competition Links to the performances for the Australia wide 'Abhinay' - acting competition. Hope you all enjoy watching the performances. Thanks to all the participants for sending in the entries. Prizes & certificates to the winners will be sent soon.  S1 : https://www.youtube.com/watch?v=sDRvyoYpZKk... S2 : https://www.youtube.com/watch?v=4EKrMoeyA1U... G1 : https://www.youtube.com/watch?v=oWLxpDVZjts... G2 : https://www.youtube.com/watch?v=9wYrV8Rr-24...
Read More