दिवाळी सकाळ
शनिवार 16 नोव्हेंबर 2024
रोझली कम्युनिटी सेंटर, 645-671, पेंनंट हिल्स रोड, बीक्रॉफ्ट 2119
कार्यक्रम वेळ : सकाळी 10.00 वाजता (हॉलची दारे सकाळी 9.30 वाजता उघडली जातील)
दिवाळीच्या घरातील धामधुमीतून आपण बाहेर पडल्यावर आपल्यासाठी मासी घेऊन येत आहे शनिवार 16 नोव्हेंबर 2024 “दिवाळी सकाळ” चा मनोरंजन युक्त कार्यक्रम आपल्या स्थानिक कलाकारांबरोबर. दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम मासीचा पारंपरिक कार्यक्रम असून अगदी शुल्क दरात आपण तिकिटाचे दर ठेवले आहेत. ह्या कार्यक्रमाचे मुख्यत्वे उद्देश हे की माफक दरात लावलेल्या तिकिटात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देणं.
मग चला तर ह्या कलाकारांना पाठिंबा देऊन तिकीटे काढूयात.
मासी सभासद (MASI Member) $20.00
अमासी सभासद (Non MASI Member) $30.00