MASI’s DIWALI EVENT: 29th Oct 2022 |
मंडळी नमस्कार,
म्हणता म्हणता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली!
यावर्षी कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित व्हायला सुरू झाले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत, MASI ने मागील वर्षी लांबणीवर पडलेले काही तर काही नवीन उपक्रम असे एका मागोमाग एक चार कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. आता दिवाळी निमित्त सिडनी मधील स्थानिक कलाकार आपल्यासाठी भावगीतांचा आणि नाट्यगीतांचा एक गोड कार्यक्रम घेऊन येत आहेत.
यावर्षीचा हा आपला शेवटचा कार्यक्रम असणार आहे आणि नेहेमीप्रमाणे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाल याची यंदाच्या MASI कार्यकारिणी समितीला खात्री आहे.
कार्यक्रमाबरोबर आपल्या माणसांच्या गाठीभेटी घ्यायला आणि सहभोजनाचा आनंद घ्यायला जरूर येणे करावे.
तिकीट: $15 (MASI Members), $25 (Non MASI Members)
बुकिंग:
तारीख : शनिवार 29 ऑक्टोबर 2022
स्थळ : दुर्गा हॉल, रिजेंटस् पार्क.
कार्यक्रमाची रूपरेषा बाबत अधिक माहिती लवकरच आम्ही MASI च्या विविध माध्यमातून प्रसिद्ध करू. For Sponsorship please email masisydney@gmail.com.कळावे लोभ असावा ही विनंती.
आपली,
MASI कार्यकारी समिती 2022 |
AKHIL AUSTRALIA MARATHI SAMMELAN 2022: Schedule |
MASI members will be participating at the Marathi Sammelan in Victoria to be held on 23, 24, 25th Sept. We look forward to meeting there to support our MASI Team at the Sammelan. For Event details and scheduled |
Other Updates |
|
|
MASI’s Annual Proud Sponsors |
- Hari Om Foods Pty Ltd: Vineet : 0434161831, Vinaya : 0452515030
- Kalyani Transport Pty Ltd: We are excited to announce the launch of our new service. Now you can “Compare and Book”: Flights, Hotels, Tours, eVISA, Trains, Car Rental. Please visit: www.kalyani.com.au or Contact Kalyani Kulkarni: 0430 009 286
|
Get your 2022 MASI membership Online Payment |
Stay up-to date with MASI Join:
Whats App Group | Website | MASI App | Email | Facebook |