Loading Events

« All Events

Diwali Program

October 29 @ 3:00 pm - 8:00 pm

A$15.00 – A$25.00

Tickets

The numbers below include tickets for this event already in your cart. Clicking "Get Tickets" will allow you to edit any existing attendee information as well as change ticket quantities.
MASI Members
Food Included
A$ 15.00
Unlimited
Non MASI Members
Food Included
A$ 25.00
Unlimited

मंडळी नमस्कार,
म्हणता म्हणता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली!
यावर्षी कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित व्हायला सुरू झाले आणि यासंधीचा पुरेपूर फायदा घेत, MASI ने मागील वर्षी लांबणीवर पडलेले काही तर काही नवीन उपक्रम असे एका मागोमाग एक चार कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. आता दिवाळी निमित्त सिडनी मधील स्थानिक कलाकार आपल्यासाठी भावगीतांचा आणि नाट्यगीतांचा एक गोड कार्यक्रम घेऊन येत आहेत.
यावर्षीचा हा आपला शेवटचा कार्यक्रम असणार आहे आणि नेहेमीप्रमाणे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाल याची यंदाच्या MASI कार्यकारिणी समितीला खात्री आहे.
कार्यक्रमाबरोबर आपल्या माणसांच्या गाठीभेटी घ्यायला आणि सहभोजनाचा आनंद घ्यायला जरूर येणे करावे.

Ticket Prices includes food.
Seating is strictly on first come first serve basis.

Details

Date:
October 29
Time:
3:00 pm - 8:00 pm
Cost:
A$15.00 – A$25.00
Event Category:

Organizer

MASI
Email:
masisydney@gmail.com
View Organizer Website

Venue

Durga Hall
21 Rose Crescent
Regents Park, NSW 2143 Australia
+ Google Map