MASI Upcoming Events 2021 |
We are excited to announce the following events for this year 2021.
Please note: whilst we are trying are best to get all the programs organised as per above timeline, given the current COVID restrictions and breakouts that keep popping these events may would need to be rescheduled or cancelled on a case by case basis. We request your kind co-operate should such conditions arise. |
सखी ग सखी 2021 |
Ticket Booking closed. No door Sale. See you all at the Program.
WHERE: Roselea Community Centre,
645-671 Pennant Hills Road,
Beecroft, NSW 2119
WHEN: 12th June 2021 from 10 am till 3 pm
सखी टीम आपल्या सख्यांना भेटण्यास व त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. अधिक माहिती साठी संपर्क साधा:
ई-मेल: sakhigasakhi2021@gmail.com
रश्मी पटवर्धन हेरूर –
मनीषा माळी –
ज्ञानेश्वरी आपटे
Note:
– MASI reserves the right to cancel the event is case of unforeseen circumstances and MASI undertakes responsibility of refunding the ticket money in full to the same account the money came from. No other refunds. |
कालिदास जयंती 2021 |
नमस्कार मंडळी,
खूशखबर! खूषखबर!
शनिवार दि १७ जुलै २०२१ रोजी दुर्गा मंदिर ॲाडिटोरीयम, २१ रोज क्रिसेंट, रीजेन्ट्स पार्क, न्यू साऊथ वेल्स २१४५ येथे दुपारी ३ ते ८ या वेळेत संपन्न होणा-या ‘महाकवि कालिदास जयंती‘ च्या साहित्यिक कार्यक्रमाची तिकीटे खालील संकेतस्थळावर(लिंक वर) उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पण त्याचबरोबर जे बालगोपाळ साहित्य सादर करणार आहेत त्यांच्याव्यतिरीक्त, इतर बारा वर्षाखालील बालगोपाळांना या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणांर नाही याची कृपया नोंद घ्यावी.
प्रथम पोहोचणा-यास प्राधान्य यापद्धती प्रमाणे तिकीट व आसन क्रमांक वाटप होणार आहे.
तिकिटाचे दर खालीलप्रमाणे:
मासी सभासद: $10
इतर: $15
तिकिट लिंक : Ticket Booking सोबत माफक दरातील चविष्ट व चमचमीत अल्पोपहाराचा आपण सर्वांनी जरूर जरूर आनंद घ्या! कार्यक्रम वेळेत सुरू होईल याकडे कटाक्षाने परिश्रम घेतले जातील तेव्हा सर्वांनी कृपया वेळेआधी पोहचावे ही विनंती.
रस्त्यावर पार्किंग ची सोय उपलबध आहे.
तेव्हा ब-याच कालावधीनंतर एका अत्यंत आगळ्यावेगळ्या साहित्यिक संध्येचा मनमोकळेपणाने आनंद लुटण्यास सज्ज व्हा व लवकरांत लवकर तिकिटे बुक करा!
धन्यवाद,
आपलीच,
-कालिदास कार्यकारी समिती
आशीर्वाद आठवले 0408174755
सौ. योगिनी लेले 0425290567
अमित थिटे 0468 590 997
ईमेल: kalidascommittee2021@gmail.com. |
MASI other Updates |
COVID Relief Fund India
सध्या भारतात कोविड महामारी संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोविडच्या ह्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपण सर्वांनी सढळ हस्ते केलेली आर्थिक मदत आपल्याच भगिनी आणि बांधवांना ह्या संकटाशी दोन हात करण्यास पूरक ठरेल. सर्वांना नम्र आवाहन आहे की खालील पैकी कुठच्याही संस्थेला आपण आर्थिक मदत करू शकता.
१. ऑस्ट्रेलियातील सेवा इंटरनॅशनल संस्था Seva International Australia. ह्या संस्थेला दिलेली देणगी टॅक्स दीडक्टशन साठी आपण आपल्या टॅक्स रिटर्न मध्ये क्लेम करू शकता.
२. भारतीय पंतप्रधान निधी. देणगीसाठी भेट द्या www.pmcares.gov.in
३. मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड १९). देणगीसाठी भेट द्या www.cmrf.maharashtra.gov.in
MASI Data Collation:
We have initiated this process by collating all the data relating to EX MASI EC committee members and their works. If you were or know any EX-EC members between 1989 to 2006, we request you to forward us their details via email on masisydney@gmail.com.
आयोग्य संपदा:
मंडळी,
मासीच्या ठरलेल्या कार्यक्रमांबरोबर आणखी काही उपयोगी माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. Vaidya Swarali Shendye (MD Ayurved Practicing in Pune) यांनी लिहिलेल्या काही लेखांपासून ‘आयोग्य संपदा’ या सदरा खाली आम्ही याची सुरुवात करत आहोत. जीवनशैली सतत परिवर्तनशील असली तरी मूळ आयुर्वेद कायम कसा उपयोगी आणि गुणकारी आहे हे वाचकांपर्यंत पोहोचवणे ही त्यांचा लिखाणाची खासियत वाटते. त्यांच्या लेखांमधील, दैनंदिन आयुष्यात सहज वापरात येऊ शेकल आशी माहिती आणि सूचना आमच्या वाचकांनाही उपयोगी पडेल ही अपेक्षा. Read
Business Directory: we are updating the directory on Masi website, all Marathi Businesses who may wish to be listed on this directory please send in your requests via email to masisydney@gmail.com. |
Connect with Us |
MASI Membership 2021 |
Stay up-to date with MASI activities and programs via any of the following:
|
Get your membership today by clicking the following link to make instant payments via PayPal link and avail the discount vouchers.
Please contact Vinit Pasarnikar on 0434 161 831 to get your $10 and $20 discounts on products from Hari Om Foods. |