Loading Events

« All Events

  • This event has passed.

Kalidas Jayanti

17 July, 2021 @ 3:00 pm - 8:00 pm

A$10.00 – A$15.00

NSW सरकारच्या आदेशानुसार आणि कोविडमुळे निर्माण झालेली सद्य परिस्थिती पाहता यंदाचा १७ जुलैचा कालिदास जयंती हा कार्यक्रम अत्यंत खेदाने रद्द करावा लागत आहे. कालिदास जयंती समिती आणि मासी या बद्दल दिलगीर आहेत.
सर्व सादरकर्त्यांचे साहित्य, त्यांचा उत्साह आणि प्रयत्न स्पृहणीय आहेत. कोविडच्या प्रतिबंधांचे सर्व नियम पाळून लवकरात लवकर हा कार्यक्रम पुन्हा कसा आणि कधी सादर करता येईल या प्रयत्नात कालिदास जयंती समिती आहे. या बाबतीत पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवली जाईल.
तत्पूर्वी, आपण आगाऊ घेतलेल्या प्रवेशिकेचा परतावा आपल्याला हवा असल्यास कृपया masisydney@gmail.com या वरती एक इमेल पाठवून आम्हाला कळवावे. ज्या खात्यातून पैसे आले असतील त्याच खात्यामध्ये ते परत केले जातील (पेपाल / क्रेडिट कार्ड).
सामाजिक आणि कार्यक्रमास येणाऱ्या श्रोत्यांचे आरोग्य पाहता, कालिदास जयंती समिती आणि मासी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही कठोर पाऊले उचलत आहेत.

या अडचणीच्या प्रसंगी आपल्या सामंजस्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

Details

Date:
17 July, 2021
Time:
3:00 pm - 8:00 pm
Cost:
A$10.00 – A$15.00
Event Category:

Organizer

MASI
Email:
marathisydney@gmail.com
View Organizer Website

Venue

Durga Hall
21 Rose Crescent
Regents Park, NSW 2143 Australia
+ Google Map

Tickets

The numbers below include tickets for this event already in your cart. Clicking "Get Tickets" will allow you to edit any existing attendee information as well as change ticket quantities.
Tickets are no longer available