MASI Upcoming Events 2021 |
We are excited to announce the following events for this year 2021.
Please note: whilst we are trying are best to get all the programs organised as per above timeline, given the current COVID restrictions and breakouts that keep popping these events may would need to be rescheduled or cancelled on a case by case basis. We request your kind co-operate should such conditions arise. |
सखी ग सखी 2021 |
हरवलेले ते दिवस गवसतील का पुन्हा,
वाटे आज अनुभवावा तोच दिवस जुना!!
चला तर मग बारा जूनला साऱ्याजणी भेटू,
आठवणींना परत एकत्र मिळून वेचू!!’सखी ग सखी ‘ घेऊन येत आहे वार्षिक उत्सवी कार्यक्रम ज्यात असणार आहे- अस्सल मराठमोळ्या कलांचे सादरीकरण, परस्पर संवाद (Interactive) टॉक शो, धम्माल गेम्स, मेहेंदी, नेलआर्ट आणि बरंच काही …. या सोबत अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडीचे स्वादिष्ट-सुग्रास मराठी भोजन…. Roselea Community हॉल आपल्या मधुर हास्य लहरींनी निनादू देत! मग ठरलं तर भेटायचंच !!!
COVID मुळे संख्येवर मर्यादा आहे , तरी सखयांनो त्वरा करा आणि आपले तिकीट बुक करा:
**कार्यक्रमाचे स्थळ व वेळ खालीलप्रमाणे-**
WHERE: Roselea Community Centre,
645-671 Pennant Hills Road,
Beecroft, NSW 2119
WHEN: 12th June 2021 from 10 am till 3 pm
TICKET: $40 per gorgeous girl.
(10% discount for MASI members $36 pp)
Bank Details for ticket Booking:
Name: Marathi Association Sydney Inc
BSB: 112 879
ACCOUNT NUMBER: 03555 5250
DESCRIPTION- SGS21 { First letter of your name and last name }
(example- SGS21RHeroor)
Please email sakhigasakhi2021@gmail.com the following details:
* Bank reference number of the transfer
* Total amount transferred
* Full names of all the lovely ladies wanting to attend
(you will receive a return email confirming your spot for the event)सखी टीम आपल्या सख्यांना भेटण्यास व त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.अधिक माहिती साठी संपर्क साधा:
ई-मेल: sakhigasakhi2021@gmail.com
रश्मी पटवर्धन हेरूर –
मनीषा माळी –
ज्ञानेश्वरी आपटेNote:
– MASI reserves the right to cancel the event is case of unforeseen circumstances and MASI undertakes responsibility of refunding the ticket money in full to the same account the money came from. |
कालिदास जयंती 2021 |
मंडळी नमस्कार! कालिदास कार्यक्रमाचे पडघम वाजू लागले आहेत जणू. उत्कंठा वाढतच जाणार आता. कार्यक्रमाचे आयोजन 17 जुलै या दिवशी करण्याचे योजिले आहे. देवास अवताण पण दिले आहे. परंतु दिवस काय सारखे नाहीत बघा. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोतच. तेवढी गरज पडलीच अणि या वेळापत्रकात काही कमी जास्त करावे लागले तर मात्र क्षमा असावी.
चला तर मग वेळ न दवडता सर्व इच्छुकांनी सिद्ध व्हा व आपली नावे सौ योगिनी लेले किंवा श्री आशीर्वाद आठवले यांकडे आगाऊ नोंदवा मात्र ही विनंती. तसेच आपल्या स्वरचित कथा, कविता, स्फुट लेखन वा चारोळ्या कालिदास कमिटी ला kalidascommittee2021@gmail.com या ईमेल वर पाठवा म्हणजे बघा आम्हाला सुद्धा याचे नियोजन करणे सोपे जाईल.
एक फक्त विसरू नका मित्रहो सर्व साहित्य 20 जून पर्यंत आमचे पर्यंत पोहोचवा म्हणजे गंगेत घोड न्हाल बघा.
थोड्याच दिवसात ऑनलाईन तिकीट आरक्षण सोय करून आपणास कळवूच तोवर सरसावून बसा आणि संधीचे सोने करा. कारण जो हजीर तो वजीर. |
MASI other Updates |
COVID Relief Fund India
सध्या भारतात कोविड महामारी संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोविडच्या ह्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपण सर्वांनी सढळ हस्ते केलेली आर्थिक मदत आपल्याच भगिनी आणि बांधवांना ह्या संकटाशी दोन हात करण्यास पूरक ठरेल. सर्वांना नम्र आवाहन आहे की खालील पैकी कुठच्याही संस्थेला आपण आर्थिक मदत करू शकता.
१. ऑस्ट्रेलियातील सेवा इंटरनॅशनल संस्था Seva International Australia. ह्या संस्थेला दिलेली देणगी टॅक्स दीडक्टशन साठी आपण आपल्या टॅक्स रिटर्न मध्ये क्लेम करू शकता.
२. भारतीय पंतप्रधान निधी. देणगीसाठी भेट द्या www.pmcares.gov.in
३. मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड १९). देणगीसाठी भेट द्या www.cmrf.maharashtra.gov.in
MASI Data Collation:
We have initiated this process by collating all the data relating to EX MASI EC committee members and their works. If you were or know any EX-EC members between 1989 to 2006, we request you to forward us their details via email on masisydney@gmail.com.
Community Notice Board: Given the unprecedented circumstances we are going through like COVID or the floods or any other other circumstances where an individual or family may want to reach out to the community for help and support, we as MASI have created a Community Notice Board on our Website and App to announce these. Please send any such requests you may wish to share with the community via email: masisydney@gmail.com.
Business Directory: we are updating the directory on Masi website, all Marathi Businesses who may wish to be listed on this directory please send in your requests via email to masisydney@gmail.com. |
Connect with Us |
MASI Membership 2021 |
Stay up-to date with MASI activities and programs via any of the following:
|
Get your membership today by clicking the following link to make instant payments via PayPal link and avail the discount vouchers.
Please contact Vinit Pasarnikar on 0434 161 831 to get your $10 and $20 discounts on products from Hari Om Foods. |