Diwali Program

Durga Hall 21 Rose Crescent, Regents Park, NSW, Australia

मंडळी नमस्कार, म्हणता म्हणता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली! यावर्षी कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित व्हायला सुरू झाले आणि यासंधीचा पुरेपूर फायदा घेत, MASI ने मागील वर्षी लांबणीवर पडलेले काही तर काही नवीन उपक्रम असे एका मागोमाग एक चार कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. आता दिवाळी निमित्त सिडनी मधील स्थानिक कलाकार आपल्यासाठी भावगीतांचा आणि नाट्यगीतांचा एक गोड कार्यक्रम […]

$15 – $25

MASI AGM 2023

Harry Todd Band Hall 1 Jubliee Lane, Paramatta, NSW, Australia

Venue: Harry Todd Band Hall, 1 Jubliee Lane, Paramatta -2150 Date & Time: 11th March 2023, 3:30 pmAGM 2023 RSVPNomination & Notice of Motion:If you wish to send your nomination for MASI EC 2023 or propose a motion at the AGM please email the completed form(s) to the following email masisydney@gmail.com.

Marathi Natak – Cheers to Life

UNSW Science Theatre Barker Street, Kensington, Australia

For more information or issues with Ticket bookings please contact via masisydney@gmail.com.Event Tickets – Terms and Conditions

$1 – $70

कालिदास जयंती २०२३

Redgum Function Centre 2 Lane St,, Wentworthville, NSW, Australia

रत्नजडितअभंग, ओवीअमृताचीसखी || चारीवर्णांतुनीफिरे, सरस्वतीचीपालखी|| रसरंगातभिजला, येथेशृंगाराचास्वर|| येथेअहंताद्रवली, झालेवसुधेचेघर||काय मग कालिदास जयंतीची नांदी ऐकू आली ना?? कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा यावर्षी आपण साजरा करतोय…‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ ही आस असणाऱ्या आणि साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या तमाम लेखक-कवी मंडळींनी…आपलं लेखन सादर करण्यासाठी लेख, कथा, कविता, चारोळी लवकरात लवकर पाठवावे हि विनंती!!शनिवार , दिनांक१५जुलै२०२३रोजी, दु. ३:३०वाकार्यक्रमाचेस्थळ: रेडगमफंक्शनसेन्टर, वेंटवर्थविल.दरवर्षी […]

$20 – $30

MASI Diwali 2023

Cherrybrook Community and Cultural Centre 31X Shepherds Lane, Cherrybrook, NSW, Australia

मसी दिवाळी कार्यक्रम या वर्षीच्या कार्यक्रमात त्याबरोबर - अस्सल मराठी पद्धतीचे जेवण आणि फराळ असा भरगच्च  बेत असणार आहे

$15 – $35

MASI AGM 2024

Glenfield Community Hall Seddon Park, Railway Pde,, Glenfield, NSW, Australia

MASI Annual General Meeting 2024Marathi Association Sydney Incorporated will conduct its Annual General Meeting on the 3rd Feb 2024.Venue: Glenfield Community Hall.Address: Seddon Park, Railway Pde, Glenfield 2167Date: 3 Feb 2024Time: 3pm for 3:30 pm to 5:30 pmAll current MASI members Life and Annual members are invited to attend this Annual General Meeting. If you […]

Triveni Ekankika

Cherrybrook Community and Cultural Centre 31X Shepherds Lane, Cherrybrook, NSW, Australia

MASI ह्यावर्षीचा पहिला कार्यक्रम घेऊन येत आहेत - त्रिवेणी एकांकिका विशेष.सिडनीतील तीन विविध गट एकत्र येऊन ह्या एकांकिका सादर करणार आहेत. हे सगळे तुमच्या आमच्यातलेच स्थानिक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन आणि ह्या कलाकृती बघायला विसरू नका. कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका :सिडनी नाटक मंडळी - “काला पहाड”लेखक: शं. ना. नवरेदिग्दर्शक: सचिन भावे आणि योगेश पोफळेकलासक्त […]

$75

कालिदास जयंती 2024

Dundas Community Centre 21 Sturt Street, Telopea, NSW, Australia

नमस्कार मंडळी, कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील आपण साजरा करतोय… कालिदास जयंती 2024 Saturday 20th July 2023 Program Time 4pm to 7pm Doors open at 3.30pm Venue: Dundas Community Centre, 21 Sturt St, Telopea NSW 2117. Tea Coffee & Light Refreshment will be served.

$20 – $30

Sakhi g Sakhi 2024

Roselea Community Centre 645-671 Pennant Hills Road, Beecroft, NSW, Australia

Maharashtra chi lokadharaBuy Tickets:MASI MembersNon MASI Members

Diwali Sakal -2024

Roselea Community Centre 645-671 Pennant Hills Road, Beecroft, NSW, Australia

दिवाळी सकाळशनिवार 16 नोव्हेंबर 2024रोझली कम्युनिटी सेंटर, 645-671, पेंनंट हिल्स रोड, बीक्रॉफ्ट 2119 कार्यक्रम वेळ : सकाळी 10.00 वाजता (हॉलची दारे सकाळी 9.30 वाजता उघडली जातील) दिवाळीच्या घरातील धामधुमीतून आपण बाहेर पडल्यावर आपल्यासाठी मासी घेऊन येत आहे शनिवार 16 नोव्हेंबर 2024 "दिवाळी सकाळ" चा मनोरंजन युक्त कार्यक्रम आपल्या स्थानिक कलाकारांबरोबर. दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम मासीचा पारंपरिक […]