Loading Events

« All Events

  • This event has passed.

Triveni Ekankika

June 1 @ 2:00 pm 7:30 pm

MASI ह्यावर्षीचा पहिला कार्यक्रम घेऊन येत आहेत – त्रिवेणी एकांकिका विशेष.

सिडनीतील तीन विविध गट एकत्र येऊन ह्या एकांकिका सादर करणार आहेत. हे सगळे तुमच्या आमच्यातलेच स्थानिक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन आणि ह्या कलाकृती बघायला विसरू नका.

कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका :
सिडनी नाटक मंडळी – “काला पहाड”
लेखक: शं. ना. नवरे
दिग्दर्शक: सचिन भावे आणि योगेश पोफळे

कलासक्त – “आपला तो बाब्या”
लेखक: अतुल साठे
दिग्दर्शक: आदित्य पाटणकर

रंगसाधना परफॅार्मिंग आर्ट्स सिडनी – “चूक भूल द्यावी घ्यावी”
लेखक: दिलीप प्रभावळकर
दिग्दर्शक: आशिर्वाद आठवले

तिकीट दर:
गोल्ड – $७५
सिल्वर (मासी सभासद सवलत दर) – $५०
सिल्वर – $६०
ब्रॉन्झ (मासी सभासद सवलत दर) – $३०
ब्रॉन्झ – $४०

Évent Terms & Conditions – Please ensure terms & conditions are read and understood before booking tickets.

MASI

View Organizer Website

Cherrybrook Community and Cultural Centre

31X Shepherds Lane
Cherrybrook, NSW 2158 Australia
+ Google Map