कालिदास जयंती समिती तर्फे निवेदन |
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सध्याच्या कोविड परिस्थितीत कालीदास जयंतीचा कार्यक्रम आपण दुर्दैवाने प्रत्यक्ष साजरा करू शकलो नाही.
परंतु सर्व सहभागी झालेल्यांच्या प्रयत्नांना न्याय देण्यासाठी व सर्व कवि/लेखकांच्या प्रतिभेला आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी, मासी व कालिदास समिती मिळून आपल्यासाठी घेउन येत आहेत कालिदास२०२१ मालिका! या मालिके अंतर्गत आम्ही साधारणत: अर्ध्या तासांचे भाग आपल्यासाठी सादर करणार आहोत.
मासीच्या सर्व माध्यमांतून (व्हाट्सॲप, फेसबुक, वेबसाईट इ.) हे भाग आपल्याला आनंद घेण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत! या मालिकेतील पहिला भाग बुधवार दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून या माध्यमांवर उपलब्ध होणार आहे.
तेंव्हा आपण सर्व ह्या साहित्यकृतींचा जरूर आस्वाद घ्याल आणि आपल्यातीलच स्थानिक साहित्यकारांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी या सादरीकरणाला आपला भरघोस प्रतिसाद द्याल अशी आशा करीत आहोत!
तेव्हा १५ सपटेंबर पासून लक्ष ठेवा मासी माध्यमांकडे कालिदास २०२१ मालिकेसाठी!
लॅाकडाऊन संपेपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा!
धन्यवाद! |
श्री मंदिर सिडनी निवेदन |
श्री मंदिर सिडनी हे ऑस्ट्रेलियामधील पहिले हिंदू मंदिर आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव श्री मंदिरात शुक्रवार १० सप्टेंबर पासून रविवार १९ सप्टेबर (प्रतिष्ठापने पासून विसर्जना पर्यंत) साजरा केला जाणार आहे. रविवार १९ सप्टेंबर ला मराठी मंडळींच्या सहभागाने ह्या वर्षी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम, पूजा आणि आरती हे सर्व होणार आहे .
ह्या दिवशी सर्वांनी हा कार्यक्रम घरी बसून ऐकावा कारण “स्टे होम स्टे सेफ” सर्व गणपती प्रेमींना विनंती आहे हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा. कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्येंतAll Devotees are cordially invited to join us online to enjoy the celebration of Lord Ganesha from the Safety of their homes STAY HOME STAY SAFE
Click here for live streaming on Shree Mandir Facebook page
All donations are welcome.
Sri Mandir account details:
BSB: 062 -223
Account Number :11067599 |
HSC Topper from MASI member’s children |
Deepak Avasare has been sponsoring a prize of $51 to HSC Topper from MASI member’s children each year. Due to unforeseen circumstances this could not be given for the last 3 years 2018, 2019 and 2020. Hence we are requesting all high HSC achievers for years 2018, 2019, 2020 to send us their details to masisydney@gmail so we can felicitate these students. |
Other Updates |
|
Connect with Us |
MASI Membership 2021 |
Stay up-to date with MASI activities and programs via any of the following:
|
Get your membership today by clicking the following link to make instant payments via PayPal link and avail the discount vouchers.
Please contact Vinit Pasarnikar on 0434 161 831 to get your $10 and $20 discounts on products from Hari Om Foods. |
The current conditions will have an impact on MASI’s future events and programs and they may need to be re-scheduled. We shall keep you all posted, but in the meantime please take care and stay safe. |