मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड |
MASI Diwali 🪔 2023 |
Join us to celebrate the festival of lights 🪔
Date: 14th Oct 2023
Time: 3:00pm to 7:00pm
Venue: Cherrybrook Community Centre, 31X Shepherds Lane, Cherrybrook, NSW 2158
Melodious Musical 🎵 🎶 Program
Presented by none other than our very own local artists: Medha Phatak, Madhuri Risbud, Hemangi Akolkar, Kiran Godbole ,Pritam Patil, Shama Deshpande, Nilesh Dongare, Vikrant Godbole, Varun Agashe, Kedar Kothurkar, Aditya Barve, Aditya Bajad, Devashree Bildikar.
Tabla – Shashank Deshpande
Harmonium– Medha Phatak and Tejas Jagtap
Emcees– Umesh Thatte and Shubhangi Patil
Accompanied by shopping, meet and greet, Diwali Pharal followed by Maharashtrian Dinner.
Tickets
MASI Members: $15, Non- MASI Members: $35
Available online (50% tickets sold out):
We have limited capacity available due to limited venue capacity, so please hurry and book your tickets if you haven’t already! |
श्री मंदिर गणेशोस्तव 2023 |
सालाबाद प्रमाणे आपण सर्वजण २०२३ चा श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी रविवार दिनांक २४ सप्टेंबर ला भेटणार आहोत.
१९७७ साली ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर याची गणना आहे. साधारण १९८० पासून मराठी कुटूंबे एकत्र येऊन हा गणेश उत्सव साजरा करत आहेत.
हा उत्सव साजरा करताना कोविड विषयी NSW Govt आणि श्री मंदिर ऑबर्न त्यांचे नियम आणि मार्गर्दर्शन तत्वे लक्षात घेऊन सर्वतोपरी काळजी घेतली घेतली जाणार आहे. यामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करावे लागल्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे हि विनंती. सकाळी १0:00 वाजता श्री गणेश पूजा सुरु होईल व साधारण ११.३० च्या सुमारास महाआरती संपन्न होईल. दुपारी १२ नंतर श्री मंदिर स्थानी महाप्रसादाच्या वितरणाची सोय असेल.
आपणास महाप्रसाद तयारकरण्यासाठी आर्थिक मदत करावयाची असल्यास आपण कृपया श्री भूषण करंदीकर,श्री शिरीष रबडे, श्री दिलीप कानिटकर यांच्या पैकी कोणालाही त्वरित संपर्क साधावा हि विनंती. आपल्या आर्थिक मदतीनेच आपला गणेशउस्तव अधिक जोमाने व उस्ताहात साजरा होऊ शकेल.याबरोबरच महा-प्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शिरीष रबडे यांना संपर्क साधावा.
महा-प्रसादासाठी आपण सर्वाना पोळ्या देण्यासाठी विनंती करत आहोत. ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानिटकर याना – ०४०९९०२०५० किंवा श्री विनायक जाधव याना ०४१५८७४१२७ या नंबरवर फोन करून किंवा मेसेज किंवा व्हाट्सऍप द्वारे संपर्क साधून आपण पोळ्या देणार असल्याची नोंदणी केल्यास आयोजनास सोपे जाईल.. प्रत्येक कुटुंबांनी सर्वसाधारण २५ पोळ्या आणाव्यात हि विनंती.
ह्या गणेश्स्तोवात आपण सर्वांनी सहभागी होऊन महाप्रसादाची हि लाभ घ्यावा हि आग्रहाची विनंती. तर भेटूया श्री मंदिर स्थानी (286 Cumbarland Road, Auburn) रविवारी २४ सप्टेंबर रोजी. |
MASI Bhondla |
|
E3 Events with MASI Presents – Welcome Navratri 2023
on 30 SEPTEMBER 2023 6:30 PMPENRITH VALLEY REGIONAL SPORTS CENTRE, 30 HERBERT ST, CAMBRIDGE PARK NSW 2747
MASI will be hosting its traditional Bhondla during this event. Join for an evening filled with Dandia, Garba and Bhondla.
Book Tickets |
|
Hari Om (MASI Annual Sponsors) |
|
श्रीगणेश चतुर्थीचा शुभ दिवस बाप्पाच्या आवडत्या मोदकाचा नैवेद्य अर्पण करून साजरा करा 🙏
हरी ओम फूड्स घेऊन येत आहे सुप्रसिध्द्ध चितळे बंधू मिठाईवाले पुणे यांचे काजू आणि आंब्याचे ताजे मोदक खास विमानाने आपल्याकडे. या बरोबरच ताजी स्वादिष्ट मिठाई जसे की आंबा बर्फी, काजू-बदाम रोल, इलियाची काजू कतली, केसर काजू कतली सुद्धा. कृपया ते संपण्यापूर्वी तुमची नावे नोंदवून ते आरक्षित करा.
आमच्याशी संपर्क साधा
विनीत : ०४३४१६१८३१
विनया |: ०४५२५१५०३० |
|
(Advertisements) |
ARYA ENTERTAINMENT Presents, |
|
नातं म्हटलं की ‘जर आणि तर’ आलेच आणि ‘जर आणि तर’ म्हटलं की त्यातून तयार होणारी गोष्टही आलीच!
‘जर तरची गोष्ट’ – Sydney
7th October 2023, 3.30 pm
The Science Theatre, UNSW
💞उमेश आणि प्रिया ची “ जर तर ची गोष्ट” आपली करून घेऊ या!!!💞
Early Bird Offer चा फायदा घ्या आणि लवकरात लवकर आपली तिकिटे बुक करा!
Book Now
🤩💕Happy booking 💕🤩 |
|
🎶Happy Rays Productions 🎶 Presents, |
|
The wait is over !!!
Here is the ticket link of our upcoming show 🎶 Unplugged Reprising The Golden Greats 🎶😊
On 7th October 2023 @ Durga Auditorium at 5.30pm. To enjoy this uniquely presented musical treat
Kindly feel free to book your seats at earliest 💞
Book Today |
|
HULE FINANCE |
|
The HOME loan interest rates can move up quickly and frequently. The loan you got before might not be the best now. But that’s okay! There are awesome deals out there. If your fixed-rate home loan is approaching its end, now’s the time to start looking into refinancing options.
At HULE Finance, we’ll do the hard work to find the perfect loan and deal just for you.
Contact us: CALL US: 0487 365 595 :: EMAIL US: info@hulefinance.com.au |
|
|
MASI Memberships 2023 |
We look forward to you all joining Get your 2023 MASI membership Online Payment to avail
- Hari Om Foods Pty Ltd: Get vouchers worth $10 (Annual Memberships) and $20 (Life Membership) on Hari Om Foods products. Contact: Hari Om Foods Pty Ltd: Vineet : 0434161831, Vinaya : 0452515030
- Discounted tickets for all upcoming MASI events in the current year 2023!
|
Stay up-to date with MASI Join:
Whats App Group | Website | MASI App | Email | Facebook |
|
This is an automated email so please do not reply to this email. If you wish to contact us please use the following link.
MASI newsletters strictly abide to the rules and regulations for e-marketing and use regulated programs to carry out sending and maintaining newsletters. MASI does not disclose any personal details of their members to third parties. Please note this email is generated from the new MASI website (https://masi.org.au)
For more details : Privacy
|