Indian Independence Day 15th Aug 2021

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर ,

स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडवणारी, एक अजरामर दृक्श्राव्य नाट्यकलाकृती

अनादि मी, अनंत मी !!

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर

भारतीय प्रमाणवेळेनुसार, 

शनिवार १४ ऑगस्ट, दुपारी १:३० वाजता

 पुनःप्रक्षेपण:  रात्री १०:३० वाजता

आणि

भारताबाहेरील प्रेक्षकवर्गासाठी

रविवार १५ ऑगस्ट : पहाटे १:३० वाजता

त्याबरोबरीने, युट्युब चॅनेल @ Doordarshan Sahyadri येथे 

आणि फेसबुक पेजवर (@ ddSahyadri) थेट प्रक्षेपण

दूरदर्शन निर्मिती: 

निरंजन पाठक

लेखक/दिग्दर्शक: 

माधव खाडिलकर

संगीत : 

आशा खाडिलकर

पुनर्निर्माण: 

ओंकार खाडिलकर

विशेष सहयोग: 

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट!

Upcoming Events