Diwali Sakal -2024
Roselea Community Centre 645-671 Pennant Hills Road, Beecroftदिवाळी सकाळशनिवार 16 नोव्हेंबर 2024रोझली कम्युनिटी सेंटर, 645-671, पेंनंट हिल्स रोड, बीक्रॉफ्ट 2119 कार्यक्रम वेळ : सकाळी 10.00 वाजता (हॉलची दारे सकाळी 9.30 वाजता उघडली जातील) दिवाळीच्या घरातील धामधुमीतून आपण बाहेर पडल्यावर आपल्यासाठी मासी घेऊन येत आहे शनिवार 16 नोव्हेंबर 2024 "दिवाळी सकाळ" चा मनोरंजन युक्त कार्यक्रम आपल्या स्थानिक कलाकारांबरोबर. दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम मासीचा पारंपरिक […]