Recording
MASI ह्यावर्षीचा पहिला कार्यक्रम घेऊन येत आहेत - त्रिवेणी एकांकिका विशेष.सिडनीतील तीन विविध गट एकत्र येऊन ह्या एकांकिका सादर करणार आहेत. हे सगळे तुमच्या आमच्यातलेच स्थानिक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन आणि ह्या कलाकृती बघायला विसरू नका. कार्यक्रमात सादर होणाऱ्या एकांकिका :सिडनी नाटक मंडळी - “काला पहाड”लेखक: शं. ना. नवरेदिग्दर्शक: सचिन भावे आणि योगेश पोफळेकलासक्त […]