कालिदास जयंती २०२३

Redgum Function Centre 2 Lane St,, Wentworthville

रत्नजडितअभंग, ओवीअमृताचीसखी || चारीवर्णांतुनीफिरे, सरस्वतीचीपालखी|| रसरंगातभिजला, येथेशृंगाराचास्वर|| येथेअहंताद्रवली, झालेवसुधेचेघर||काय मग कालिदास जयंतीची नांदी ऐकू आली ना?? कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा यावर्षी आपण साजरा करतोय…‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ ही आस असणाऱ्या आणि […]

A$20.00 – A$30.00