विश्व मराठी परिषदेचे – संमेलन २०२१
विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१. निःशुल्क प्रवेश... नोंदणी आवश्यक.. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार यामध्ये एक दिवस स्वतंत्र *विश्व मराठी युवा संमेलन होणार आहे.*अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल संमेलनासाठी निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करा - https://www.sammelan.vmparishad.org----------------------------------------------१२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि *सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व…