कालिदास जयंती २०२१ मालिका – भाग ३ |
कालिदास जयंती २०२१ आपल्यासाठी video मालिकेच्या माध्यमातून घेऊन येत आहे, या मालिकेतील भाग ३ आम्ही प्रसारीत करीत आहोत.
We are all looking forward to the easing of restriction from next week onwards. We will keep you all posted with upcoming MASI events and programs in due course of time. So watch out for this …. S-P-A-C-E. |
Other Updates |
मंडळी नमस्कार,
मासी साठी एक स्थयी पत्ता (postal address) नाही. आपली माणसं, त्यांचं एकमेकांशीं असलेलं नातं हीच मसीची ओळख आहे. बदलत्या काळात यापुढे मात्र website, whatspp group, FB page यांचेही महत्व त्या दृष्टीने वाढत जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आणि मिळालेल्या सवडीचा फायदा घेऊन गेल्या काही महिन्यात आपली website अधिक अधिक आकर्षक आणि उपयुक्त कशी करता येईल या दृष्टीने विचार आणि प्रयत्न आम्ही करत आहोत. तुमचा सहभाग आणि सहकार्य याशिवाय आमच्या प्रयत्नांना यश येऊ शकणार नाही.
तरी आपण आपल्या website ला मसीच्या कार्यालयाला भेट दिल्या सारखे वरचे वर भेट देऊन, त्या वर उपलब्ध सोईचा लाभ घेतलात तर आणखी सुधारणा करायला आम्हाला प्रेरणा मिळेल. खाली काही उपक्रमांच्या link share करत आहोत. तरी मसीच्या website ला भेट देत राहावे ही विनंती. कळावे लोभ असावा
एक मेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ 🙏
Business Directory
Community Notice Board |
Connect with Us |
MASI Membership 2021 |
Stay up-to date with MASI activities and programs via any of the following:
|
Get your membership today by clicking the following link to make instant payments via PayPal link and avail the discount vouchers.
Please contact Vinit Pasarnikar on 0434 161 831 to get your $10 and $20 discounts on products from Hari Om Foods. |