MASI NEWSLETTER 14th Jan 2017
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI Presents, Niche Entertainment, Pune सिडनीतील सर्व रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्या सर्वांच्या मनोरंजासाठी मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने घेऊन येत आहोत, Niche Entertainment, Pune प्रस्तुत दोन आगळे वेगळे सांगीतिक कार्यक्रम. "माणूस ते देऊळ बंद" .... या नावाप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा, त्याच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा एक सांगीतिक प्रवास. तसाच माणसाच्या 'माणूस' असण्यापासून ते त्यानीच निर्माण केलेल्या देवळाच्या 'देऊळ बंद' चा प्रवास. १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी चालू केलेली चित्रपट सृष्टी ही कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट. विविध गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, गायक, गायिका अशा अनेक कलाकारांनी या सृष्टीला नावारूपास आणून, ही सांस्कृतिक परंपरा अव्याहतपणे चालू ठेवली. या सर्वांना मानाचा मुजरा म्हणजेच आमचा हा कार्यक्रम "माणूस ते देऊळबंद". "Black & White" ... हिंदी कृष्णधवल चित्रपटांच्या कारकीर्दीवर आधारलेली ही दृक-श्राव्य प्रस्तुती, चित्रपट संगीताच्या…