[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड सप्रेम नमस्कार, गत वर्षाप्रमाणेच २०२१ हे वर्षही सरकारी आणि आरोग्य प्रतिबंधात गेल, तरीही, मासीने सरकारी आणि आरोग्य विषयक आदेशानुरुप काही मोजकेच पण उत्तम उपक्रम राबवले. काही उल्लेखनीय उपक्रम पुढील प्रमाणे: फक्त महिलांसाठी असलेला सखी ग सखी हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्यक्ष सहभाग घेऊन सर्व सख्यांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतला. मासीच्या इतिहासात पहिल्यांदाच कालिदास जयंती आभासी पद्धतीने साजरी करण्यात आली व सिडनी मधील स्थानिक मराठी साहित्यिक कलाविष्कार जभरातील मराठी भाषाप्रेमिकां पर्यंत दृक्श्राव्य पद्धतीने या कार्यक्रमा मार्फत पोचू शकला. डॉ. इला देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्याच प्रमाणे संप्रेषण माध्यमांचे नूतनीकरण करून whatsApp, Facebook, मासी App, website, नियमित परिपत्रके इत्यादी द्वारे मसीचे कार्यक्रम व अद्ययावत माहिती तसेच आरोग्य, कला, साहित्य इत्यादी अनेकविध विषयासंबंधी माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे सर्व उपक्रम…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड Marathi Natak Coming Soon..... Save your Date 29th Jan 2022 or 5th Feb 2022, details to follow .... अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन 2022 For more information on the Sammelan please click the following link: All Australia Marathi Sammelan 2022 Sponsorship: AAMS 2022 provides you with a bigger and wider audience for your promotions, for more information on sponsorship please contact masisydney@gmail.com Other Updates कालिदास जयंती २०२१ मालिका भाग -1, 2, 3, भावानुवाद आरोग्य संपदा - भाग - 6: मल्टी – व्हिटॅमिन आणि सप्लिमेंटस्: समज गैरसमज Business Directory: we are updating the directory on Masi website, all Marathi Businesses who may wish to be listed on this directory please send in your requests via email to masisydney@gmail.com. Activities and Events: ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड Marathi Natak Coming Soon..... Other Updates कालिदास जयंती २०२१ मालिका भाग -1, 2, 3, भावानुवाद आरोग्य संपदा - भाग - 5 Business Directory: we are updating the directory on Masi website, all Marathi Businesses who may wish to be listed on this directory please send in your requests via email to masisydney@gmail.com. Activities and Events: ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील यांच्या सौजन्याने सिडनी वासीयांसाठी सुद्धा सुरू झाली आहे. या उपक्रमा बाबत अधिक माहिती आणि या मध्ये सहभागी कसे होता येईल हे जाणून घ्या लिंक वर जाऊन Community Notice Board: Keep visiting for latest community updates. Advertise with us: If you would like to advertise your events or business using platforms please email us masisydney@gmail.com Connect with Us…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! Other Updates With restrictions easing, we are working towards organising programs & events and hope to soon have an update on upcoming MASI events and programs. So watch out for this .... S-P-A-C-E. कालिदास जयंती २०२१ मालिका भाग -1, 2, 3, भावानुवाद आरोग्य संपदा - भाग - 5 Business Directory: we are updating the directory on Masi website, all Marathi Businesses who may wish to be listed on this directory please send in your requests via email to masisydney@gmail.com. Activities and Events: ग्रंथ तुमच्या दारी' ही 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान सौ. संध्या पाटील आणि श्री. सर्जेराव पाटील यांच्या सौजन्याने सिडनी वासीयांसाठी सुद्धा सुरू झाली आहे. या उपक्रमा बाबत अधिक माहिती आणि या…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड कालिदास जयंती २०२१ मालिका - भाग ३ कालिदास जयंती २०२१ आपल्यासाठी video मालिकेच्या माध्यमातून घेऊन येत आहे, या मालिकेतील भाग ३ आम्ही प्रसारीत करीत आहोत. We are all looking forward to the easing of restriction from next week onwards. We will keep you all posted with upcoming MASI events and programs in due course of time. So watch out for this .... S-P-A-C-E. Other Updates मंडळी नमस्कार, मासी साठी एक स्थयी पत्ता (postal address) नाही. आपली माणसं, त्यांचं एकमेकांशीं असलेलं नातं हीच मसीची ओळख आहे. बदलत्या काळात यापुढे मात्र website, whatspp group, FB page यांचेही महत्व त्या दृष्टीने वाढत जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आणि मिळालेल्या सवडीचा फायदा घेऊन गेल्या काही महिन्यात आपली website अधिक अधिक आकर्षक आणि उपयुक्त कशी करता येईल या दृष्टीने…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड कालिदास जयंती २०२१ मालिका - भाग – २ कालिदास जयंती २०२१ आपल्यासाठी video मालिकेच्या माध्यमातून घेऊन येत आहे, या मालिकेतील भाग - २ आम्ही प्रसारीत करीत आहोत. We are all looking forward to the easing of restriction from next week onwards. We will keep you all posted with upcoming MASI events and programs in due course of time. So watch out for this .... S-P-A-C-E .... but until then STAY SAFE & GET VACCINATED! HSC Topper from MASI member's children - Last Call Deepak Avasare has been sponsoring a prize of $51 to HSC Topper from MASI member's children each year. Due to unforeseen circumstances this could not be given for the last 3 years 2018, 2019 and 2020. We are requesting all high HSC…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड कालिदास जयंती २०२१ मालिका - भाग – १ Kalidas Jayanti Episode 2 will soon be released. We shall keep you posted as soon as it's ready. Note: MASI has processed refunds for all those who had booked tickets online for Kalidas Jayanti Event. Please let us know if you haven't received your refund. HSC Topper from MASI member's children Deepak Avasare has been sponsoring a prize of $51 to HSC Topper from MASI member's children each year. Due to unforeseen circumstances this could not be given for the last 3 years 2018, 2019 and 2020. Hence we are requesting all high HSC achievers for years 2018, 2019, 2020 to send us their details to masisydney@gmail so we can felicitate these students. Other Updates Activities for…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड कालिदास जयंती समिती तर्फे निवेदन पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सध्याच्या कोविड परिस्थितीत कालीदास जयंतीचा कार्यक्रम आपण दुर्दैवाने प्रत्यक्ष साजरा करू शकलो नाही. परंतु सर्व सहभागी झालेल्यांच्या प्रयत्नांना न्याय देण्यासाठी व सर्व कवि/लेखकांच्या प्रतिभेला आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी, मासी व कालिदास समिती मिळून आपल्यासाठी घेउन येत आहेत कालिदास२०२१ मालिका! या मालिके अंतर्गत आम्ही साधारणत: अर्ध्या तासांचे भाग आपल्यासाठी सादर करणार आहोत. मासीच्या सर्व माध्यमांतून (व्हाट्सॲप, फेसबुक, वेबसाईट इ.) हे भाग आपल्याला आनंद घेण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत! या मालिकेतील पहिला भाग बुधवार दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून या माध्यमांवर उपलब्ध होणार आहे. तेंव्हा आपण सर्व ह्या साहित्यकृतींचा जरूर आस्वाद घ्याल आणि आपल्यातीलच स्थानिक साहित्यकारांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी या सादरीकरणाला आपला भरघोस प्रतिसाद द्याल अशी आशा करीत आहोत! तेव्हा १५ सपटेंबर पासून लक्ष ठेवा मासी माध्यमांकडे कालिदास २०२१ मालिकेसाठी! लॅाकडाऊन…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI 's Online/Virtual Art Session MASI is delighted to have successfully delivered their very first Online Event - Therapeutic Art Session jointly with Innova Creations Au Pty Ltd. Dr. Ila Deshpande, the facilitator of this 'Therapeutic Art Session' made this event memorable. Dr. Ila led all our participants step by step through the process and made it engaging. The participants were involved and created a colourful elephant fusion. For many of you are thrilled to continue learning art with Dr.Ila Deshpande, please register online for upcoming courses via Innova Creations Online or contact Dr. Ila on 0433 258 702 for more information. MASI would like to place a whole hearted thanks to Dr Ila Deshpande for facilitating this memorable event for its participants. Age 5…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI Introducing Online/Virtual Events Namaskar, With stricter restrictions on the movement, we need to find more ways to spend time positively during this lockdown. MASI has brought the solution for you!! Thanks for registering for a Therapeutic Art Workshop Appreciate if you read this email carefully for the smooth running of this event. We wish you truly experience the process of creativity. You deserve this ‘Me’ time!Appreciate your support in facilitating conducive environment: Arrange a table in a separate room away from distractions and chatter. Creative outcomes may affect in absence of quiet place. Login 10 min in advance as workshop will start sharp 3pm Switch off your phones and leave your chores just for an hour! Join the Zoom session with actual participant’s name,…