[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड Marathi Natak- Cheers to Life मराठी असोसिएशन सिडनी Inc (MASI) निर्मित दोन अंकी नाटक: 'चिअर्स टू लाईफ'....एका चौकोनी कुटुंबाची चौकटी बाहेरील कहाणी. Date: 22nd April 2023 Venue: UNSW science Theatre Time: 4:00pm (start) Ticket booking now open: Book online now! Seat allocation on purely first reserve basis. For Sponsorships please contact masisydney@gmail.com MASI Membership for 2023 Now open! After an amazing year 2022 full of events, MASI EC would thank all its supporters and hope and request all of you to be a part of another existing journey with us for this year 2023 by becoming a MASI Member and contributing and supporting our own local talents within our Community.For the third consecutive year Hari Om Foods is providing $10 discount (one time use) for…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड 'मासी संवादिका’ च्या निमित्ताने ! मंडळी नमस्कार, काही दिवसांपूर्वी मासीने 'मासी संवादिका' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित केला. सर्वप्रथम उत्तम सादरीकरणाबद्दल सर्व सादरकर्त्यांचे मनापासून अभिनंदन! कला, ज्ञान, व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेली स्थानिक गुणी मंडळी आणि त्याच बरोबर कलेला योग्य दाद देणारे रसिक, ज्ञान आणि व्यवसाय याची उपयुक्तता/महत्व समजणारे या दोहोंची मुबलकता असा सुंदर योग नेहेमीच सिडनीच्या वाट्याला आलेला आहे. विविध माध्यमांतून गेली अनेक वर्षे आपण हे अनुभवतच आहोत. द्रुकश्राव्य माध्यमाचा वापर करून या दोहोंचा संवाद अधिक प्रभावी करण्याचा ‘मासी संवादिका’ मार्फत मासी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, त्याचा योग्य वापर करण्याचे ज्ञान असणाऱ्या आणि इतरही सर्व बाजू सांभाळू शकणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांची मासीकडे असलेली उपलब्धता ही आणखी एक मोठी जमेची बाजू आहे. गेल्या काही वर्षात सामाजिक, तांत्रिक क्षेत्रात विलक्षण बदल झाले.…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड आढावा - MASI दिवाळी 2022 कार्यक्रम २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मराठी अससोसिएशन सिडनी इंकॉर्पोरेटेड (मासी) ने दिवाळी निम्मित आयोजित केलेला कार्यक्रम दुर्गा हॉल रीजन्स पार्क येथे सुमारे २५० ते २६० प्रेक्षकांच्या उपस्थित पार पडला . हा कार्यक्रम अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना सिडनी यांच्या ढोल ताशाच्या गजरात झाली. ढोल ताशा वाजू लागला आणि मराठी पायांनी ताल नाही धरला तरच नवल. अपेक्षेप्रमाणे, उत्साही मंडळींनी आपली नाचायची हौस भागवून घेतली. सर्वजण सभागृहात स्थानापन्न झाल्यावर, मासी च्या यंदाच्या कार्यकारी समितीने सर्वांचे स्वागत करून कार्यक्रम सूत्रधाराच्या हाती सुपूर्त केला. माजी कार्यकारी समिती सभासदांचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानायचे हा विचार यंदाच्या मासी कार्यकारी समितीच्या मनात बरेच दिवस घोळत होता. अनेक वेळा रद्द होऊन, पुढे ढकलून शेवटी ते प्रत्यक्षात आले. सर्व…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI's DIWALI EVENT: 29th Oct 2022 EVENT DETAILS: DHOL TASHA- Shiv Garjana, Acknowledgments of Ex- MASI EC, Musical and Dance performances, followed by Dinner... Date: 29th Oct 2022 Time:3:30pm - 7:00 followed by Dinner Venue: Durga Auditorium, Regents Park Please Note: Bookings will close end of 25th Oct 2022 or until ticketing cap reached, for catering purposes. No door sale. Tickets: $15 (MASI Members), $25 (Non MASI Members) -Kids below 5 yrs free Book today.... For Stalls and Sponsorship Details: Contact masisydney@gmail.com Events Sponsors: Kalyani Transport and Subodh & Manisha Shirodkar. HSC Prizes - Sponsored By Mr. Deepak Avasare Mr Deepak Avasare sponsors cash prize to the highest HSC ATAR students achieving ATAR above 99 from MASI members. Due to COVID this couldn't be given,…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI's DIWALI EVENT: 29th Oct 2022 EVENT DETAILS: DHOL TASHA - Shiv Garjana, Acknowledgments of Ex- MASI EC, Musical and Dance performances followed by Dinner... Tickets: $15 (MASI Members), $25 (Non MASI Members) -Kids below 5 yrs free Book today.... For Stalls and Sponsorship Details: Contact masisydney@gmail.com Events Sponsors: Kalyani Transport and Subodh & Manisha Shirodkar. Note: All Ex MASI EC members who haven't received email communication from MASI kindly contact us at masisydney@gmail.com. HSC Prizes - Sponsored By Mr. Deepak Avasare Mr Deepak Avasare sponsors cash prize to the highest HSC ATAR students achieving ATAR above 99 from MASI members. Due to COVID this couldn't be given, but this year we shall be handing prizes for years 2019, 2020 & 2021. Please send names…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI's DIWALI EVENT: 29th Oct 2022 मंडळी नमस्कार, म्हणता म्हणता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली! यावर्षी कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित व्हायला सुरू झाले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत, MASI ने मागील वर्षी लांबणीवर पडलेले काही तर काही नवीन उपक्रम असे एका मागोमाग एक चार कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. आता दिवाळी निमित्त सिडनी मधील स्थानिक कलाकार आपल्यासाठी भावगीतांचा आणि नाट्यगीतांचा एक गोड कार्यक्रम घेऊन येत आहेत. यावर्षीचा हा आपला शेवटचा कार्यक्रम असणार आहे आणि नेहेमीप्रमाणे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाल याची यंदाच्या MASI कार्यकारिणी समितीला खात्री आहे. कार्यक्रमाबरोबर आपल्या माणसांच्या गाठीभेटी घ्यायला आणि सहभोजनाचा आनंद घ्यायला जरूर येणे करावे. तिकीट: $15 (MASI Members), $25 (Non MASI Members) बुकिंग: तारीख : शनिवार 29 ऑक्टोबर 2022 स्थळ : दुर्गा हॉल, रिजेंटस् पार्क. कार्यक्रमाची रूपरेषा बाबत…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI's DIWALI EVENT: SAVE THE DATE 29th Oct 2022 MASI will be organising Diwali event on 29th Oct 2022. More information and details to follow soon. In the meantime please save the date: 29th Oct 2022 श्री मंदिर गणेशोत्सव २०२२ कोविड महामारी नंतर दोन वर्षांनी आपण सर्वजण उत्सव साजरा करण्यासाठी श्री मंदिर ऑबर्न येथे रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी एकत्र येणार आहोत. हा उत्सव साजरा करताना कोविड विषयी NSW Govt. आणि श्री मंदिर ऑबर्न त्यांचे नियम आणि मार्गदर्शन तत्वे लक्षात घेऊन सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. यामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करावे लागल्यास सर्वानी सहकार्य करावे ही विनंती. सकाळी १०.०० वाजता श्री गणेश पूजा सुरु होईल व साधारण ११.३० च्या सुमारास महाआरती सपंन्न होईल. दुपारी १२ नंतर श्री मंदिर स्थानी महाप्रसादाच्या वितरणाची सोय असेल. आपणास महाप्रसाद…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड विश्र्वमराठी एकांकिका स्पर्धेत सर्वांना कळविण्यास आनंद होतो की "विश्र्वमराठी एकांकिका स्पर्धेत" मराठी असोसिएशन सिडनी आणि सिडनी नाटक मंडळी (सि ना मं) तर्फे आम्ही विजय म्हैसकर लिखित "नुपुरी" आणि गायत्री जोशी लिखित "खास आपल्यासाठी" ह्या दोन एकांकिका सादर केल्या होत्या. ह्या स्पर्धेत जगभरातून अनेक संघांनी भाग घेतला. आमच्या एकांकिकांना खालील पारितोषिके मिळाली आहेत: “सर्वोत्कृष्ट एकांकिका उत्तेजनार्थ" - नुपुरी "सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री पात्र द्वितीय" - हेमांगी काळे "सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय" - योगेश पोफळे आणि सचिन भावे "सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय"-खास आपल्यासाठीमराठी असोसिएशन सिडनी आणि सिडनी नाटक मंडळी च्या सगळ्या टीमचं हार्दिक अभिनंदन. श्री मंदिर गणेशोत्सव २०२२ कोविड महामारी नंतर दोन वर्षांनी आपण सर्वजण उत्सव साजरा करण्यासाठी श्री मंदिर ऑबर्न येथे रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी एकत्र येणार आहोत. हा उत्सव साजरा करताना कोविड विषयी NSW Govt. आणि श्री…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड ३ अंकी मराठी नाटक चारचौघी BIG THANK YOU TO YOU ALL! MASI EC would like to thank all the artists for their exemplary commitment and dedication to bring to live a phenomenal one off experience for all Marathi Sydney audiences in the form of this 3 Act play Char Choughi. The stage, the sound, the lights, the dramatics were immaculate and top notch and the whole 3 act play was nothing less than any professional Theatre event! But what should make us all proud is that everything about this Drama was in-house and local. Of course all this would not be possible without the tireless help from its volunteers, its sponsors and of course all of you members for whole heartedly supported this event. We…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड ३ अंकी मराठी नाटक चारचौघी दि: २५ जून २०२२, वेळ: दु ४ वाजता स्थळ: UNSW Science Theatre, Kensington Last few Silver Tickets remaining, Hurry before they get sold out! Silver tickets will be available only until THURSDAY 23rd JUNE. (ONLINE ONLY). Only balcony seats (last 3 rows) will be available after Thursday 23rd JUNE. (ONLINE ONLY) LIMITED FOOD COUPONS AVAILABLE hence we request you to PRE-PURCHASE (ONLINE ONLY) your food coupons to avoid MISSING OUT ON FOOD. Please use the following link: Food Coupons and Ticket bookings click here Thank you to our Event Sponsors FinSource Pty Ltd - Mortgage And Finance Brokers Expert Dental Care Green & Gold Enterprise Pty Ltd Dr Sharad Tamhane & Dr Lata Tamhane Subodh & Manisha Shirodkar Kalyani Transport…