स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन |
Click here to view complete DETAILS
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विश्व संमेलन
रसिकहो, मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने शनिवार दिनांक २७ मे २०१७ रोजी चवथे सावरकर विश्व संमेलन सिडनीत साजरे होत आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी भारतातून आपले आवडते नट आणि वक्ते श्री शरद पोंक्षे, विख्यात लेखक डॉ सच्चीदानंद शेवडे, महाराष्ट्र राज्य माहिती विभाग प्रमुख श्री देवेंद्र भुजबळ, पत्रकार श्री शरद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री दीपक दळवी, प्रसिद्ध गायक आशीर्वाद दांडे, नृत्य कलाकार ज्योती सावंत, आणि कवयित्री स्वाती सुरंगळीकर येणार आहेत. हे कलाकार “सावरकर- एक झंझावात”, सावरकरांची पत्रकारिता, सावरकरांच्या कवितांचं अभिवाचन या सारखे अनेक कार्यक्रम सादर करणार आहेत. श्री शरद पोंक्षे “ज्ञात अज्ञात सावरकर” आणि “राष्ट्र जागर” या विषयांवर बोलणार आहेत. विशेष म्हणजे, या चौथ्या सावरकर संमेलनात “छत्रपती आणि शिवनीती” व “प्रभो शिवाजी राजा” असे दोन कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. आपले काही स्थानिक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे, श्री शरद पोंक्षे, प्रस्तुत करणार “मी नथुराम गोडसे बोलतोय” नाटकाचा चित्तवेधक भाग.
कार्यक्रमात, ब्रेकफास्ट, दुपार व रात्रीचे जेवण आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे.
दिवस: : शनिवार, दिनांक २७ मे २०१७
वेळ: : ०८:३० सकाळी (०९:०० वाजता कार्यक्रम सुरु होणार)
आणि कार्यक्रमाची सांगता रात्रीच्या जेवणा ने होईल
स्थळ: Galston Community Centre, 37 Arcadia Road, Galston 2159
तिकिट दर :
प्रौढ $ ४५. ००
मुले वय वर्षे ५ ते १२: $ ३५. ००
तिकिटासाठी http://marathisydney.org.au/tickets-veersavarkar या संकेतस्थळाला भेट द्या.
मराठी असोसिएशन सिडनी तर्फे आपल्या सर्वाना या कार्यक्रमाचे अगत्यपूर्वक आमंत्रण.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा;
नितीन चौधरी (0433444822)
साईप्रसाद कुलकर्णी (0424253287)
भूषण महाजन (0450085860)
सुनील रणदिवे (0411384342)
श्रीकांत मोने (0430916639)
|
कालिदास जयंती २०१७ |
कालिदास जयंती २०१७
|
कालिदास जयंती या साहित्य सोहळ्यासाठी आपली लेखकु मंडळी सज्ज झाली आहेत.
मंडळी, सरस्वतीच्या या मुदपाकखान्यामधील नानाविध व्यंजने आता वाट बघत आहेत रसिक प्रेक्षकांची….. तारीख, वेळ, स्थळ लक्षात आहे नं !
दिनांक: शनिवार, दि. २४ जून २०१७ रोजी, (24-June-2017)
स्थळ:Durga Auditorium, 21-23 Rose Cres, Regents Park NSW 2143 येथे
वेळ:ठीक संध्या. ४:०० ते ७:३० या वेळेत!(Door opens at 3.30pm for sharp 4pm start)
तिकिट दर :
प्रौढ: $ १५. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००
मासी सभासदांसाठी सवलतीचे दर (फक्त 16/06/17 पर्यंत):
प्रौढ: $ १०. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००
तिकिटासाठी http://marathisydney.org.au/book-tickets-kj-2017/ या संकेतस्थळाला भेट द्या.
चला तर,मंडळी मायमराठीच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात सामील होऊया.… आपल्या आप्तमंडळी आणि मित्रपरिवारासोबत …
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण! आणि हे आमंत्रण तुमच्या अन्य स्नेह्यांपर्यंतही नक्की पोहोचवा.
साहित्याचा या आनंद घनु तुम्हां-आम्हां सर्वावर असाच निरंतर बरसत राहावा अन तुमचा या साहित्य-सोहळ्याशी ऋणानुबंध असाच दृढ राहावा ही विनंती.
कालिदास जयंती समिती २०१७
|
Marathi Movie: Muramba |
|
Nritya Niketan: Shyam-A-Naval |
NrirtaNiketan School of Dance is celebrating its 25th year with a music and dance extravaganza, with an unusual fusion of South Indian dance form Bharatnatyam, set to North Indian Hindustani music. Be enthralled, while you will be helping a good cause raising money for charity, by the kaleidoscopic choreography, live music, distinctive emceeing & presentation under the direction of Mrs Neeta Sura.
When: 1st July 2017 4.30pm start
Where: UNSW Science Theatre
Tickets: Platinum $75, Gold $50, Silver $35, Bronze $25
To purchase tickets;
Step 1)
Transfer money to
Account Name: NRITYANIKETAN
BSB: 062000
Account Number: 16684001
Add unique description to identify the payment: ( ) Eg JoshiV 3P
Step 2)
Send Email to NrityaNiketanAus@gmail.com confirming
a. Your first name, last name and Contact Mobile
b. Amount deposited
c. Unique description you have used
d. Email address to receive the e-tickets.
Step 3)
You will receive ticket with seat number, via email. Bring printed copy of the ticket with you.
|
Membership for 2017 are now open! |
|
|
|