|
मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ |
|
|
For all latest updates follow us |
तारीख: २५, २६ आणि २७ एप्रिल २०२५
स्थळ: Penrith Valley Regional Sports Centre, 30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 |
|
मंडळी नमस्कार,
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात आपली कला सादर करण्यासाठी सिडनीमधील इच्छुक स्थानिक कलाकारांकडून अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन 2025 समिति खालील अर्जाद्वारे ईच्छा प्रदर्शन प्रस्ताव (EOI) मागवित आहे. सादरीकरणासाठी संगीत, नृत्य, नाट्य अथवा इतर कलांचा आपण समावेश करू शकता.
Performance EOI form: Click here
पाठवण्याची शेवटाची तारिख ३१ Aug २०२४
EOI संबधी अधिक माहिती साठी संपर्क करा: 2025aams@gmail.com
सर्वानी कृपया नोंद घ्यावी:
– या अर्जा द्वारे जमा झालेली सादरीकणेच फक्त कार्यक्रमात समावेश करण्यासाठी विचारात घेतली जातील.
– जास्तीत जास्त सहभाग असलेल्या आणि मराठी सादरीकरणांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
आपली,
संमेलन समिती २०२५ |
|
For Sponsorship and all other enquiries please email us at 2025aams@gmail.com |
|
|
|
Get your MASI Membership Online Payment to avail Membership discounts for Sammelan tickets. |
|
संमलेम समिती २०२५
नीलिमा बेर्डे, श्रीधर भागवत, विनीत पसरणीकर, दीपाली जमदाडे, कल्याणी कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, शिरीष रबडे, स्वाती अभ्यंकर, भूषण महाजन, श्रेयस काळे, राधिका मोगरकर. |
This is an automated email so please do not reply to this email. If you wish to contact us please use the following link.
MASI newsletters strictly abide to the rules and regulations for e-marketing and use regulated programs to carry out
sending and maintaining newsletters. MASI does not disclose any personal details of their members to third parties.
Please note this email is generated from the new MASI website (https://masi.org.au)
For more details : Privacy |