 |
मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ |
 |
Follow us  |
|
आपण जर का आपल्याच लहानपणीच्या भारतात घालवलेल्या आठवणींना उजाळा देणारेच कार्यक्रमच करत राहीलो तर इथे वाढलेल्या मुलांना हे संमेलन आपलसं कसं वाटेल?
पण समजा मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे जर का त्यांना या संमेलनाच्या ३ दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमातून मिळाली तर. म्हणजे बघा “क्रिकेट” हो हो संमेलनात क्रिकेट? आपल्या मुलांसारखा अगदी इथेच आपल्या डोळ्यांसमोर मोठा झालेला आणि स्पोर्ट मध्येच करीअर करायचा ध्यास घेवून त्या ध्येयाला खूप मेहनतीने प्रत्यक्षात साकार करणाऱा आपलाच गौरव जोशी.
आपल्याला संमेलनात भेटायला येतोय. मुलांच्या आणि पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं द्यायला मार्गदर्शन करायला आपले अनुभव सांगायला.
त्यांच बरोबर आपली फार तारांबळ होते आपल्या मुलांना आपण कोण आहोत? कुठून आलोय? हे सांगताना, आपल्या संस्कृतीची, इतिहासाची माहीती करून देतांना.
आपल्या मुलासाठी अश्या प्रश्नांची शास्त्रीय कारणांसहीत उत्तर शेधता शोधता ती खूप पुढे निघून गेली. आज या विषयांवर सखोल अभ्यास असलेली story teller आणि लेखिका मित्रा देसाई . आपल्याला आणि विशेषतः आपल्या मुलांना पडलेल्या अनेक क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत देणार आहे. आपलीच ओळख आपल्याला नव्याने होणार आहे. चला तर मुलांना नक्की हे सांगा आणि कार्यक्रमाला जरूर घेवून या. |
Date: 25, 26, 27th APRIL 2025
Venue: Penrith Valley Regional Sports Centre
30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 |
 |
AAMS 2025 SCHEDULE |
Friday, 25th April 2025 |
Registration and Opening
Local Sydney Programs
Interstate Programs |
Saturday, 26th April 2025 |
Local Sydney Programs
Interstate Programs
Breakout Sessions / Workshops / Interviews |
Sunday, 27th April 2025 |
Special AAMS program
Interstate Programs
Aarya Ambekar Live In Concert
Breakout Sessions / Workshops / Interviews |
|
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन |
स्मरणिका समिती:
स्वाती अभ्यंकर, प्राजक्ता अभ्यंकर, चैत्राली मोने, प्रीती पतकी, मिलिंद मेढेकर |
सांस्कृतिक समिती:
अनाविका वाघ, रीना वेसनेकर, प्रचिती लिमये, नीलिमा बेर्डे, कलाश्री वखारे, दीपाली जमदाडे, योगेश पोफळे, नरेंद्र अंतुरकर, सचिन भावे |
संमेलन समिती २०२५
नीलिमा बेर्डे, श्रीधर भागवत, विनीत पसरणीकर, दीपाली जमदाडे, कल्याणी कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, शिरीष रबडे, स्वाती अभ्यंकर, राधिका मोगरकर |
|
Our Proud Sponsors: |
|
 |
For Stalls and Sponsorship enquiry please email us at 2025aams@gmail.com |
GET YOUR MASI MEMBERSHIP today to avail Early Bird and MASI Membership discounts on AAMS Sammelan tickets! |
This is an automated email so please do not reply to this email. If you wish to contact us please use the following link.
MASI newsletters strictly abide to the rules and regulations for e-marketing and use regulated programs to carry out
sending and maintaining newsletters. MASI does not disclose any personal details of their members to third parties.
Please note this email is generated from the new MASI website (https://masi.org.au)
For more details : Privacy |
|