 |
मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ |
 |
Follow us  |
|
अखिल ॲास्ट्रेलिया मराठी संमेलन – तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुग्रास भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आतिशबाजी असणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला ॲास्ट्रेलियात विखुरलेल्या मराठी जनांचा सहवास लाभणार आहे. यातूनच अनेक नवीन नाती फुलणार आहेत. जुन्या नात्यांचे बंध गहिरे होणार आहेत.
ॲास्ट्रेलियातील प्रत्येक शहरात आपला मित्रपरिवार असण्यासारखं दुसरं सुख नाही. न जाणो, कधी आपल्याला कामानिमित्त त्या शहरात जायची वेळ येऊ शकते, किंवा आपली मुलं शिकायला वेगळ्या शहरात जाऊ शकतात. अशा वेळी याच ओळखी आपल्या कामी येत असतात. आणि अशा ओळखी होतात त्या परस्पर सहवासातून. म्हणूनच तीन दिवस चालणारं अखिल ॲास्ट्रेलिया मराठी संमेलन आपल्याला असे ऋणानुबंध निर्माण करण्याची सुवर्णसंधी ठरतं. त्यामुळे आपण आजच आपली तिकिटे राखून ठेवू आणि नात्यांच्या या सोहळ्यात सहभागी होऊ. |
Date: 25, 26, 27th APRIL 2025
Venue: Penrith Valley Regional Sports Centre
30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 |
 |
EOI – Male singers for Aarya Ambekar Live in concert |
Sammelan Committee are seeking EOI from local male singers to accompany Aarya Ambekar in her live concert at the Sammlean. Process will involve short listing of a suitable singer based on the criteria defined by the artist herself. Please send your interest to 2025aams@gmail.com by 18th March 2025. |
AAMS 2025 SCHEDULE |
Friday, 25th April 2025 |
Registration and Opening
Local Sydney Programs
Interstate Programs |
Saturday, 26th April 2025 |
Local Sydney Programs
Interstate Programs
Breakout Sessions / Workshops / Interviews |
Sunday, 27th April 2025 |
Special AAMS program
Interstate Programs
Aarya Ambekar Live In Concert
Breakout Sessions / Workshops / Interviews |
|
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन |
स्मरणिका समिती:
स्वाती अभ्यंकर, प्राजक्ता अभ्यंकर, चैत्राली मोने, प्रीती पतकी, मिलिंद मेढेकर |
सांस्कृतिक समिती:
अनाविका वाघ, रीना वेसनेकर, प्रचिती लिमये, नीलिमा बेर्डे, कलाश्री वखारे, दीपाली जमदाडे, योगेश पोफळे, नरेंद्र अंतुरकर, सचिन भावे |
संमेलन समिती २०२५
नीलिमा बेर्डे, श्रीधर भागवत, विनीत पसरणीकर, दीपाली जमदाडे, कल्याणी कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, शिरीष रबडे, स्वाती अभ्यंकर, राधिका मोगरकर |
|
We welcome our Premium Sponsor |
 |
Our Proud Sponsors: |
 |
Our Proud Supporter: |
 |
For Stalls and Sponsorship enquiry please email us at 2025aams@gmail.com |
GET YOUR MASI MEMBERSHIP today to avail Early Bird and MASI Membership discounts on AAMS Sammelan tickets! |
This is an automated email so please do not reply to this email. If you wish to contact us please use the following link.
MASI newsletters strictly abide to the rules and regulations for e-marketing and use regulated programs to carry out
sending and maintaining newsletters. MASI does not disclose any personal details of their members to third parties.
Please note this email is generated from the new MASI website (https://masi.org.au)
For more details : Privacy |