[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ For all latest updates follow us Date: 25, 26, 27th APRIL 2025 Venue: Penrith Valley Regional Sports Centre 30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 AAMS 2025 TICKETS OPEN.... EARLY BIRD AND MASI MEMBERS DISCOUNTS !! Book Today and Save ... GET YOUR MASI MEMBERSHIP today to avail Early Bird and MASI Membership discounts on AAMS Sammelan tickets! AAMS 2025 Volunteering EOI An event of this scale is not possible without your participation and support and to help us make this event successful, the AAMS committee 2025 is seeking expressions of interest for volunteering from our community. If you wish to volunteer during the event, please fill up following form as below: Volunteering EOI - AAMS 2025 Thank you…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ For all latest updates follow us Date: 25, 26, 27th APRIL 2025 Venue: Penrith Valley Regional Sports Centre 30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 AAMS 2025 TICKETS OPENING SOON.... EARLY BIRD AND MASI MEMBERS DISCOUNTS !! WATCH OUT FOR THIS SPACE ... GET YOUR MASI MEMBERSHIP today to avail Early Bird and MASI Membership discounts on AAMS Sammelan tickets! AAMS 2025 Volunteering EOI An event of this scale is not possible without your participation and support and to help us make this event successful, the AAMS committee 2025 is seeking expressions of interest for volunteering from our community. If you wish to volunteer during the event, please fill up following form as below: Volunteering EOI - AAMS 2025…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५ For all latest updates follow us तारीख: २५, २६ आणि २७ एप्रिल २०२५ स्थळ: Penrith Valley Regional Sports Centre, 30 Herbert St, Cambridge Park, NSW, 2747 मंडळी नमस्कार, अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात आपली कला सादर करण्यासाठी सिडनीमधील इच्छुक स्थानिक कलाकारांकडून अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन 2025 समिति खालील अर्जाद्वारे ईच्छा प्रदर्शन प्रस्ताव (EOI) मागवित आहे. सादरीकरणासाठी संगीत, नृत्य, नाट्य अथवा इतर कलांचा आपण समावेश करू शकता. Performance EOI form: Click here पाठवण्याची शेवटाची तारिख ३१ Aug २०२४ EOI संबधी अधिक माहिती साठी संपर्क करा: 2025aams@gmail.com सर्वानी कृपया नोंद घ्यावी: - या अर्जा द्वारे जमा झालेली सादरीकणेच फक्त कार्यक्रमात समावेश करण्यासाठी विचारात घेतली जातील. - जास्तीत जास्त सहभाग असलेल्या आणि मराठी सादरीकरणांचा प्राधान्याने विचार केला जाईल. आपली, संमेलन समिती २०२५ For Sponsorship…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड आकाशवाणी संदर्भात मासीचे निवेदन नमस्कार, मासी जे विविध उपक्रम राबवते त्यामध्ये सुमारे 15 ते 20 वर्षापूर्वी मासीने आकाशवाणी हा उपक्रम अंतर्भूत करून घेतला होता. तेव्हापासून आकाशवाणी प्रसारीत करत असलेले Radio Programs मासीचा एक उपक्रम म्हणून सादर होऊ लागले. त्यामुळे आकाशवाणीला एका नोंदणी झालेल्या अधिकृत संस्थेचा भाग असल्याचा फायदा आणि आर्थिक पाठबळ मिळाले तर मासीला आपल्या उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी आणखी एक माध्यम मिळाले. दोहोंचा सुंदर समन्वय उभयतांना खूप काही देऊन गेला. गेल्या दशकात प्रसार माध्यमांच्या स्वरुपात अणि त्यासाठी लागणार्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल झाला. एकीकडे काही तांत्रिक गोष्टी सोप्या अणि सोईस्कर झाल्या तर त्याचाच परिणाम म्हणजे त्यासाठी असलेल्या बांधिलकीच्या पूर्तता यंत्रणा (compliances) क्लिष्ट झाल्या. अशा नव्याने उपस्थित झालेल्या तांत्रिक बाबी सांभाळण्यात सुसूत्रता यावी, आकाशवाणीला आपले Radio Programs अणि मासीला आपले उपक्रम अधिक कार्यक्षम पद्धतीने राबवता यावेत म्हणून…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI Sammelan Committee - 2025 We are happy to announce the new MASI Sammelan Committee for the year 2025: President: Nilima Berde Treasurer: Shridhar Bhagwat Secretary: Radhika Mogarkar EC members: Rasik Kulkarni, Vineet Pasarnikar, Kalyani Kulkarni, Deepali Jamdade, Swati Abhyankar, Narayan Khare Looking forward to an exciting year ahead. EOI for MASI Upcoming events MASI is looking forward to host its all traditional programs and would like to seek EOI for sub-committees of following events: - Sakhi g Sakhi - Kalidas Jayanti - Mate-Bhet Please email your EOI for the above events to masisydney@gmail.com MoM - MASI AGM -held on 3rd Feb 2024 नुकत्याच झालेल्या Annual General Meeting च्या MoM ची link खालीलप्रमाणे MoM of MASI AGM -held on 3rd Feb 2024 Triveni Ekankika कार्यक्रमात…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI EC 2024 We are happy to announce the new MASI EC for the year 2024: President: Nitin Chaudhari Vice President: Shreyas Kale Treasurer: Bhushan Mahajan Secretary: Swati Bhagwat Deputy Secretary: Parag Masurkar Looking forward to an exciting year ahead. EOI for MASI Upcoming events MASI is looking forwarding to hosting all its traditional programs and would like to seek EOI for following event sub committees: Sakhi g Sakhi Kalidas Jayanti Mate-Bhet Please email your EOI for the above events to masisydney@gmail.com मराठी दोन अंकी नाटक 'नथुराम गोडसे'(Advertisment) E3 Events and Kalyani Transport Presents शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिकेत मराठी दोन अंकी नाटक 'नथुराम गोडसे'. नाटकचे नाव - नथुराम गोडसे स्थळ - C3 Church Silverwater, 108 Silverwater Road, Silverwater, NSW 2128 तारीख - 13/7/2024 वेळ…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI AGM 2024 MASI Annual General Meeting 2024 Marathi Association Sydney Incorporated will conduct its Annual General Meeting on the 3rd Feb 2024. Venue: Glenfield Community Hall. Address: Seddon Park, Railway Pde, Glenfield 2167 Date: 3 Feb 2024 Time: 3:30 pm to 5:30 pm All current MASI members Life and Annual members are invited to attend this Annual General Meeting. If you wish financial statement for year 2023 please send us a request on masisydney@gmail.com and we shall email them to you. AGENDA: Welcome Appointment of minute takers & Returning Officer Approval of minutes of the meeting -AGM (2023) MASI EC and MASI Subcommittee Presentation MASI 2023 finance review Appointment of Public Officer, Auditor & Senior Finance Committee Notice of motions Appointment of Sammelan Committee…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI Diwali 🪔 2023 - आहवाल १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मासीच्या संभासदानी एकत्र येऊन दिवाळी निमित्त एक बहारदार मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. टिकीटांचे दर, त्याबदल्यात देऊ केलेल्या गोष्टी, सहभागी कलाकार या सर्वांचा विचार करता कार्यक्रमाला संभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळणार याची अपेक्षा होती आणि संभासदानी तसाच प्रतिसाद दिला सुद्धा. अवघ्या तीन आठवड्यात सर्व तिकिटे संपली. नाईलाजाने अनेक संभासदांचा तिकीट न मिळाल्यामुळे हिरमोड करावा लागला.सुमारे ४० वर्षा पूर्वी एक दिवा सौ सरोजताई रानडे आणि सौ ललिता ताई कानेटकर यांच्या प्रेरणेतून प्रज्वलित झाला होता जो आजही मसी च्या रूपाने तेवत आहे. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिकरित्या सुरुवात झाली गाण्यांची निवड, गायन आणि वादानाचा दर्जा, कलाकारांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. सर्व स्थानिक कलाकार आपले पोटा पाण्याचे काम सांभाळून विविध कलांचे अंग जोपासत एखाद्या व्यावसईक कलाकारा इतक्या…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड MASI Diwali 🪔 2023 - Sold Out! Join us to celebrate the festival of lights 🪔 Date: 14th Oct 2023 Time: 3:00pm to 7:00pm (Registration/Shopping: 3:00 pm - 3:45 pm, Musical Program: 4:00pm to 6:15pm, followed by Shopping, entertainment & Dinner) Venue: Cherrybrook Community Centre, 31X Shepherds Lane, Cherrybrook, NSW 2158 Melodious Musical 🎵 🎶 Program Presented by none other than our very own local artists: Medha Phatak, Madhuri Risbud, Hemangi Akolkar, Kiran Godbole ,Pritam Patil, Shama Deshpande, Nilesh Dongare, Vikrant Godbole, Varun Agashe, Kedar Kothurkar, Aditya Barve, Aditya Bajad, Devashree Bildikar. Tabla - Shashank Deshpande Harmonium- Medha Phatak and Tejas Jagtap Emcees- Umesh Thatte and Shubhangi Patil. Big thank you to our event Sponsors: Aqua Build Inspection and Hule Finance. Hindu Educational and Cultural…
[READ-ONLINE] मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री मंदिर गणेशोस्तव 2023 सालाबाद प्रमाणे आपण सर्वजण २०२३ चा श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी रविवार दिनांक २४ सप्टेंबर ला भेटणार आहोत. १९७७ साली ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर याची गणना आहे. साधारण १९८० पासून मराठी कुटूंबे एकत्र येऊन हा गणेश उत्सव साजरा करत आहेत. हा उत्सव साजरा करताना कोविड विषयी NSW Govt आणि श्री मंदिर ऑबर्न त्यांचे नियम आणि मार्गर्दर्शन तत्वे लक्षात घेऊन सर्वतोपरी काळजी घेतली घेतली जाणार आहे. यामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करावे लागल्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे हि विनंती. सकाळी १0:00 वाजता श्री गणेश पूजा सुरु होईल व साधारण ११.३० च्या सुमारास महाआरती संपन्न होईल. दुपारी १२ नंतर श्री मंदिर स्थानी महाप्रसादाच्या वितरणाची सोय असेल. आपणास महाप्रसाद तयारकरण्यासाठी…