कालिदास जयंती २०२१ मालिका – १


Advertisement

Hari Om Foods Pty Ltd | Vineet: 0434 161 831 | Vinaya: 0452 515 030

Make this Diwali more special with Chitale Bandhu, Diwali Faral, products…share with friends and family… make more memories…and enjoy the festival of lights.


All products are made fresh for us and Air Flown to Australia. 

3 thoughts on “कालिदास जयंती २०२१ मालिका – १

 • Sunil Ankulkar

  सर्वप्रथम, कालिदास जयंती समितीचे आणि मासीचे अभिनंदन!

  सध्याच्या कोव्हिड परिस्थितीत खूप प्रयत्न करूनही कालिदास जयंतीचा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष साजरा करू शकलो नाही. तरीही हार न मानता सर्व सहभागी झालेल्यांच्या प्रयत्नांना न्याय देण्यासाठी मासी व कालिदास जयंती समितीने मिळून आपण जी कालिदास २०२१ मालिका वेगवेगळ्या माध्यमांतून प्रस्तुत करताय हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. आपण हिरीरीने आणि चिकाटीने केलेल्या प्रयत्नांबद्दल सप्रेम अभिवादन!

  ह्या प्रथम भागातले सगळ्यांचे सादरीकरण खूपच छान झाले आहे. प्राजक्तानी केलेले सूत्रसंचालन एकदम चपखल आणि नेमकं झालं आहे तसेच पुढे होणाऱ्या सादरीकरणा बद्दल उत्कंठा वाढवणारे झाले आहे. वेगवेगळ्या भागात हा कार्यक्रम रसिकांसमोर आणण्याची संकल्पना सुध्दा छान आहे.

  ह्या सगळ्या बरोबरच, सादरीकरणाच्या विषयाला अगदी योग्य चित्रसंगतींनी बहार आणली. स्वाती डोरगेला ह्यासाठी तसेच इतर सर्वजण ज्यांनी तांत्रिक अथवा इतर कुठलीही मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद.

  महत्वाचे म्हणजे, सादरीकरणात नवनवीन चेहरे बघून आनंद झाला कारण कालिदास जयंती उपक्रमाचा हाच तर हेतू आहे की सगळ्यांनी लिहित रहावं आणि आपल्या सगळ्यांना त्याचा आस्वाद द्यावा 🙂

  पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद!

  चला तर पुढील सर्व भागांची वाट पहात आहे.

  सुनील अंकुलकर

 • Rajendra Risbud

  पहिला भाग खूप आवडला. Technology चा फारच छान वापर करून एक सुंदर पुष्पगुच्छ तयार झाला आहे. प्राजक्ताचे अभ्यासपूर्ण व नेटके संचालन छान झाले आहे. सर्व सादरीकरणे खूपच छान साकारली आहेत. Slides मुळे visual impact is very effective and adding so much value as a combined impact. Really enjoyed…Excellent. आता इतर पुढच्या भागांची वाट बघतो आहे.

Comments are closed.

Upcoming Events