मंडळी नमस्कार, म्हणता म्हणता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली! यावर्षी कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित व्हायला सुरू झाले आणि यासंधीचा पुरेपूर फायदा घेत, MASI ने मागील वर्षी लांबणीवर पडलेले काही तर काही नवीन उपक्रम असे एका मागोमाग एक चार कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. आता दिवाळी निमित्त सिडनी मधील स्थानिक कलाकार आपल्यासाठी भावगीतांचा आणि नाट्यगीतांचा एक गोड कार्यक्रम […]