Akashwani Program
Youth Hour - Shrutika Mane Interview/ Aboriginal Studies / Vividha
Youth Hour - Shrutika Mane Interview/ Aboriginal Studies / Vividha
Ladies only event filled with food, shopping and entertainment. Don't forget to book your tickets today.Event Organisers: Kalyani Kulkarni, Vaishnavi Joshi, Neha Godbole, Ruchita Bhave, Rani Musale, Manisha ShirodkarFor more information stall enquires please contact masisydney@gmail.com
रत्नजडितअभंग, ओवीअमृताचीसखी || चारीवर्णांतुनीफिरे, सरस्वतीचीपालखी|| रसरंगातभिजला, येथेशृंगाराचास्वर|| येथेअहंताद्रवली, झालेवसुधेचेघर||काय मग कालिदास जयंतीची नांदी ऐकू आली ना?? कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा यावर्षी आपण साजरा करतोय…‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ ही आस असणाऱ्या आणि साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या तमाम लेखक-कवी मंडळींनी…आपलं लेखन सादर करण्यासाठी लेख, कथा, कविता, चारोळी लवकरात लवकर पाठवावे हि विनंती!!शनिवार , दिनांक१५जुलै२०२३रोजी, दु. ३:३०वाकार्यक्रमाचेस्थळ: रेडगमफंक्शनसेन्टर, वेंटवर्थविल.दरवर्षी […]
Australia Marathi VidyalayBolate MarathiNilima BerdeInterview - Dapoli Agriculture College students & ProfGanapati MandalMarathi Katta
Shambhavi KulkarniWorld Suicide Prevention DayAchala DatarInterview - Radhika TamhankarYogini LeleZuluk
Uday KulkarniWestern Sydney GaneshotsavAparna Dhok BakshiMaharashtratil Gad KilleSwati & Nachiket DekhaneAshtavinayak
Anand TamboliTechnology and YouAnand TamboliInterview with Ashish SahasrabuddheAvinash ChinchawadkarChandrayan - Swarachit Kavita
मसी दिवाळी कार्यक्रम या वर्षीच्या कार्यक्रमात त्याबरोबर - अस्सल मराठी पद्धतीचे जेवण आणि फराळ असा भरगच्च बेत असणार आहे
Diwali Special Program
दिवाळी संगीत बहार
पहिला कार्यक्रम - पराग पत्की यांनी बाल विकास तज्ज्ञ, लेखक, आणि संपादक राजीव तांबे यांची "अभ्यासाची कला" या विषयावर घेतलेली मुलाखत.दुसरा कार्यक्रम - प्राजक्ता अभ्यंकर यांनी "उपवास पाहावा करून" या विषयावर आहार आणि जीवनशैली संबंधी मार्गदर्शक योगेश दीक्षित यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.सिडनी डायरी - मीनल पंडित पराडकर.कार्यक्रम संयोजन - राहुल कुलकर्णी.Programs:- The Art of Study: […]