Shri Mandir Auburn Ganapati – Online Program
श्री मंदिर सिडनी हे ऑस्ट्रेलियामधील पहिले हिंदू मंदिर आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव श्री मंदिरात शुक्रवार १० सप्टेंबर पासून रविवार १९ सप्टेबर (प्रतिष्ठापने पासून विसर्जना पर्यंत) साजरा केला जाणार आहे. रविवार १९ सप्टेंबर ला मराठी मंडळींच्या सहभागाने ह्या वर्षी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम, पूजा आणि आरती हे सर्व होणार आहे . ह्या दिवशी सर्वांनी […]
