Loading Events

« All Events

  • This event has passed.

Shri Mandir Auburn Ganapati – Online Program

19 September, 2021 @ 10:30 am - 1:00 pm

श्री मंदिर सिडनी हे ऑस्ट्रेलियामधील पहिले हिंदू मंदिर आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव श्री मंदिरात शुक्रवार १० सप्टेंबर पासून रविवार १९ सप्टेबर (प्रतिष्ठापने पासून विसर्जना पर्यंत) साजरा केला जाणार आहे. रविवार १९ सप्टेंबर ला मराठी मंडळींच्या सहभागाने ह्या वर्षी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम, पूजा आणि आरती हे सर्व होणार आहे .
ह्या दिवशी सर्वांनी हा कार्यक्रम घरी बसून ऐकावा कारण “स्टे होम स्टे सेफ” सर्व गणपती प्रेमींना विनंती आहे हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा. कार्यक्रमाची वेळ आहे रविवार १९ सप्टेबर सकाळी साडेदहा (10:30am) ते एक (1:00pm) वाजेपर्येंत.

All Devotees are cordially invited to join us online to enjoy the celebration of Lord Ganesha from the Safety of their homes STAY HOME STAY SAFE
Click here for live streaming on Shree Mandir Facebook page
All donations are welcome.
Sri Mandir account details:
BSB: 062 -223
Account Number :11067599

Details

Date:
19 September, 2021
Time:
10:30 am - 1:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/Sri-Mandir-Auburn-103585884646499/

Organizer

MASI
Email
masisydney@gmail.com
View Organizer Website

Venue

Online