सखी ग सखी २०२१
Ticket Booking Closed
‘सखी ग सखी ‘ घेऊन येत आहे वार्षिक उत्सवी कार्यक्रम ज्यात असणार आहे- अस्सल मराठमोळ्या कलांचे सादरीकरण, परस्पर संवाद (इंटरॅक्टिव्ह) टॉक शो, धम्माल गेम्स, मेहेंदी, नेलआर्ट आणि बरंच काही …. या सोबत अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडीचे स्वादिष्ट-सुग्रास मराठी भोजन…. Roselea Community हॉल आपल्या मधुर हास्य लहरींनी निनादू देत!
मग ठरलं तर भेटायचंच !!!
सखी टीम आपल्या सख्यांना भेटण्यास व त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.
अधिक माहिती साठी संपर्क साधा:
ई-मेल: sakhigasakhi2021@gmail.com
रश्मी पटवर्धन हेरूर –
मनीषा माळी –
ज्ञानेश्वरी आपटे
P.S:
– MASI reserves the right to cancel the event is case of unforeseen circumstances and MASI undertakes responsibility of refunding the ticket money in full to the same account the money came from. No other refunds will be given.