14 October, 2023
@
3:00 pm
–
7:00 pm
मसी दिवाळी कार्यक्रम
या वर्षीच्या कार्यक्रमात
- स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम,
- Shopping
- गाठी भेटी, गप्पा गोष्टी आणि
- इतर सुद्धा काही surprise धमाल असणार आहे .
त्याबरोबर
– अस्सल मराठी पद्धतीचे जेवण आणि फराळ
असा भरगच्च बेत असणार आहे
$15 – $35