रत्नजडितअभंग, ओवीअमृताचीसखी || चारीवर्णांतुनीफिरे, सरस्वतीचीपालखी|| रसरंगातभिजला, येथेशृंगाराचास्वर|| येथेअहंताद्रवली, झालेवसुधेचेघर||
काय मग कालिदास जयंतीची नांदी ऐकू आली ना?? कालिदास जयंतीचा साहित्यसोहळा यावर्षी आपण साजरा करतोय…
‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ ही आस असणाऱ्या आणि साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या तमाम लेखक-कवी मंडळींनी…आपलं लेखन सादर करण्यासाठी लेख, कथा, कविता, चारोळी लवकरात लवकर पाठवावे हि विनंती!!
शनिवार , दिनांक१५जुलै२०२३रोजी, दु. ३:३०वा
कार्यक्रमाचेस्थळ: रेडगमफंक्शनसेन्टर, वेंटवर्थविल.
दरवर्षी प्रमाणेच सर्व साहित्य Quality Assurance (QA) समिती कडे पाठवले जातील.
QA समिती निःपक्षपातीपणाने प्रत्येक साहित्यकृतीची स्वतंत्रपणे मूल्यांकन करतील. आमचा इतकाच आग्रह आहे की –
ह्या साहित्य उत्सवात आपला आणि आपल्या मुलांचा सहभाग अपेक्षित आहे, तुम्हां सर्वांच्या उदंड प्रतिसादाची आणि उपस्थितीची मनापासून वाट बघत आहोत.
आपले स्नेहांकित,
कालिदास जयंती समिती
योगेशपोफळे – ०४०६५१११९३सचिनभावे – ०४२६०८२६४६वीणाकुलकर्णी – ०४१९३६१८५०