पहिला कार्यक्रम – पराग पत्की यांनी बाल विकास तज्ज्ञ, लेखक, आणि संपादक राजीव तांबे यांची “अभ्यासाची कला” या विषयावर घेतलेली मुलाखत.
दुसरा कार्यक्रम – प्राजक्ता अभ्यंकर यांनी “उपवास पाहावा करून” या विषयावर आहार आणि जीवनशैली संबंधी मार्गदर्शक योगेश दीक्षित यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.
सिडनी डायरी – मीनल पंडित पराडकर.
कार्यक्रम संयोजन – राहुल कुलकर्णी.
Programs:
– The Art of Study: Parag Patki interviewing Child Development Specialist, Writer, and Editor Rajiv Tambe.
– ‘Upwas Pahava Karun’ Part 2: Prajakta Abhyankar interviewing Diet and Lifestyle Guide Yogesh Dixit.
Sydney Diary: Minal Pandit.
Program Coordinator: Rahul Kulkarni.